शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दोन टोळ्यांविरुद्ध एकाच वेळी मोक्का

By admin | Updated: July 10, 2016 01:56 IST

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) शहर पोलिसांनी एकाच वेळी गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांवर

नागपूर : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) शहर पोलिसांनी एकाच वेळी गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांवर कारवाई केली. पोस्टर गँगचा युवराज माथनकर आणि त्याच्या साथीदारांवर हुडकेश्वर ठाण्यात दाखल गुन्ह्यांवरून तर इमामवाड्यात नगरसेवक गुड्डू ऊर्फ योगेश तिवारी यांच्या घरावर सशस्र हल्ला चढवणारा कुख्यात गुन्हेगार आशिष फेलिक्स ऊर्फ टकल्या आणि त्याचे साथीदार या त्या दोन टोळ्या होय. अतिरिक्त पोलीस आयुक्त सुहास वारके, गुन्हे शाखेचे रंजनकुमार शर्मा आणि उपायुक्त जी. श्रीधर यांनी एका पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. मंगळवारी ५ जुलैला हुडकेश्वर(दिघोरी)च्या सर्वश्रीनगरातील प्रॉपर्टी डीलर सारंग अवथनकर यांच्या घरी युवराज माथनकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी हैदोस घातला होता. हेमंत पंजाबराव गावंडे, विशाल मिलिंद वासनिक, आशिष अशोक कानतोडे, युवराज माथनकर, शक्ती संजू मनपिया आणि रवी उमेश उमाठे या सशस्त्र गुंडांनी सारंगच्या घरावर हल्ला चढवला. ७ जुलै रोजी सारंगचे लग्न तत्पूर्वी ६ जुलै रोजी हळदीचा कार्यक्रम असल्याने त्याच्या सर्वश्रीनगर येथील घरात २५ ते ३० नातेवाईक उपस्थित होते. त्यांना धमकावून शिवीगाळ करून आरोपींनी गप्प केले. युवराज व हेमंतने पिस्तूल कानशिलावर लावून सारंगला मारहाण केली. पहिल्यांदाच डबल धमाकाएकाच वेळी दोन टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची शहरातील ही पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे. वारंवार गुन्हे करीत असल्याने समाजात दहशत असल्याचे लक्षात घेता या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे डॉ. वारके यांनी पत्रकारांना सांगितले.