शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल व वाहनचोरी करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:11 IST

नागपूर : दार उघडे ठेवून झोपलेल्या व्यक्तीच्या घरातील तीन मोबाइल चोरी करणाऱ्या आरोपीला पाचपावली पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरी ...

नागपूर : दार उघडे ठेवून झोपलेल्या व्यक्तीच्या घरातील तीन मोबाइल चोरी करणाऱ्या आरोपीला पाचपावली पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरी केलेले तीनही मोबाइल जप्त केले आहेत, तसेच सदर ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेला एक ऑटोही जप्त केला आहे.

अमित घनश्याम गुरबेले (२५) रा. संघशील बौद्ध विहाराजवळ, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, बाळाभाऊपेठ हे २७ ऑगस्टला रात्री १० वाजता आपल्या घराचे दार उघडे ठेवून झोपले होते. त्यांचा व त्यांच्या मित्रांचे २९९९० रुपये किमतीचे तीन मोबाइल घरात ठेवलेले होते. त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने तीनही मोबाइल पळविले. याबाबत त्यांनी पाचपावली पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाचपावली पोलिसांनी आरोपी अभिमन्यु गेंदलाल चौहान (२०) रा. बेलिशॉप क्वार्टर, साई मंदिराजवळ, पाचपावली यास ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने तीनही मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेले मोबाइल ताब्यात घेण्यात आले. आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने सदर ठाण्याच्या हद्दीतील ऑटो क्रमांक एम. एच. ३१, ई. पी-१६६५ किंमत एक लाख रुपये चोरी केल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्याकडून ऑटोही जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे, पोलीस निरीक्षक रवि नागोसे, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोसे, हवालदार विजय यादव, वासुदेव जयपूरकर, अंकुश राठोड, गणेश ठाकरे, आशिष बावनकर, विलास चव्हाण, नितीन लोखंडे यांनी पार पाडली.

..............