शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

मनरेगातून शौचालय बांधकामावर भर

By admin | Updated: January 15, 2015 00:58 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला पूरक म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून नागपूर जिल्ह्यात शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान

नागपुरात कार्यशाळा : जि.प. घेणार पुढाकारनागपूर: केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला पूरक म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून नागपूर जिल्ह्यात शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून त्यापैकी तीन हजार रुपये लाभार्थ्यांना तातडीने दिले जातील, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव गोंधळे यांनी सांगितले.मनरेगा योजनांची माहिती प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर, उपजिल्हाधिकारी (मनरेगा) सुजाता गंधे उपस्थित होत्या. मनरेगाच्या विविध योजना आणि त्या राबविण्याची कार्यपद्धती याबाबत कार्यशाळेत विस्तृत माहिती देण्यात आली. शिवाजीराव जोंधळे म्हणाले की ,या योजनेतून १६ हजार शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १२ हजार रुपये अनुदान देय आहे. त्यातील तीन हजार रुपयांची रक्कम लाभार्थ्यांना तातडीने उपलब्ध करून दिली जाईल व त्यानंतर उर्वरित रक्कम दिली जाईल. या कामासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास त्यांना परवानगी दिली जाईल.सुजाता गंधे यांनी या योजनेत ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचे महत्त्व विशद केले. जिल्हा कृषी अधिकारी (मनरेगा) पल्लवी तलमले यांनी योजनेच्या अटी व शर्तींची माहिती दिली. लेखाधिकारी आर.पी. पागोटे यांनी वित्तीय तरतुदीं सांगितल्या तर जिल्हा समन्वयक रवींद्र भुते यांनी संकेतस्थळाबाबत माहिती दिली. कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे यांनी संचालन व आभार मानले.(प्रतिनिधी)