शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वे आॅटोरिक्षासाठी वरदान ठरणार

By admin | Updated: March 29, 2015 02:30 IST

मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे नागपुरातील वाहतूक व्यवस्था मजबूत होईल आणि आॅटोरिक्षासह अन्य वाहतुकीच्या साधनांना लाभ मिळेल, ..

नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे नागपुरातील वाहतूक व्यवस्था मजबूत होईल आणि आॅटोरिक्षासह अन्य वाहतुकीच्या साधनांना लाभ मिळेल, असे आश्वासन फ्रान्स सरकारच्या विकास कंपनीचे (एएफसी) अधिकारी आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी आॅटोरिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले. फ्रान्सच्या चमूने तीन दिवसीय दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी मेट्रो रेल्वेच्या दोन्ही कॅरिडोरची पाहणी केली आणि आॅटोरिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.यावेळी फ्रान्सच्या विकास कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक प्रिसीले द कोनिक, प्रोजेक्ट समन्वयक ज्युलिएट पन्नेरेर, कार्यक्रम अधिकारी शेख दिया आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, महाव्यवस्थापक आनंद कुमार, उपमहाव्यवस्थापक राजीव येल्कावार आणि आॅटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष विलास भालेराव उपस्थित होते. चमूचे अधिकारी म्हणाले, खासगी वाहनाचा उपयोग करणारे मेट्रो रेल्वेतून प्रवास करतील. मेट्रो स्टेशनपासून घरी जाण्यासाठी ते आॅटो वा अन्य वाहतूक साधनांचा उपयोग करतील. यामुळे आॅटोला निरंतर प्रवासी मिळतील. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मेट्रो रेल्वे प्रकल्पाची विस्तृत माहिती देण्यात आली. विलास भालेराव म्हणाले, शहरात विना परमीटचे आॅटो धावत आहेत. त्यावर नियंत्रणाची गरज आहे. प्रकल्पाच्या मदतीसाठी तयार आहोत. कर्जासाठी चमूचा होकारतीन दिवसीय दौऱ्यात फ्रान्सच्या चमू प्रकल्पाच्या तयारीवर समाधानी होती. या प्रकल्पासाठी १५०० कोटी रुपये कर्जस्वरूपात देण्याची त्यांची तयारी आहे. चमू दौऱ्याचा अहवाल एएफडीला लवकरच सोपविणार आहे. त्यानंतरच स्थिती स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)