शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोरिजन निवडणूक; २१ उमेदवारांची माघार

By admin | Updated: May 1, 2015 02:32 IST

महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी...

नागपूर : महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी शहरातून ७ तर ग्रामीणमधून १४ असे एकूण २१ उमेदारांनी माघार घेतली.शहरी भागातील २० तर ग्रामीण भागातील ८ अशा एकूण २८ जागांसाठी १७ मे रोजी निवडणूक होणार आहे. अर्ज माघारीची प्रक्रिया संपल्याने आता या निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे.शहरी भागातील २० जागांसाठी एकूण २५ तर ग्रामीण भागातील ८ जागांसाठी १६ असे एकूण २८ जागांसाठी ४१ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.शहरी मतदारसंघातून अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये मोहन वाडिभस्मे, देवेंद्र मेहेर, विद्या कान्हेरे, भाग्यश्री कानतोडे, मीना तिडके, सत्यभामा लोखंडे आणि असलम खान यांचा समावेश आहे.ग्रामीण भागातून अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये प्रकाश डोमकी (पारशिवनी), अमोल खोडके ( आडका, ता.कामठी), कल्पना राऊत (आष्टी, ता. मौदा),घनश्याम ठाकरे (कोराड, ता. मौदा), ममता आंबिलडुके (दहेगाव, ता. मौदा), पार्वता आत्राम ( खापरी रेल्वे), चांगो तिजारे (चिरव्हा,ता. मौदा), गीता घाटे (बोरखेडी), राजू आखरे (रा. जाखेगाव, ता. कामठी), भूषण बोरकुटे (रा. वलनी), नंदू घानकुटे (अरोली.ता.मौदा), सूर्यकांत ढोबळे (रा. बोरगाव, ता. मौदा), चेतनलाल पांडे (डिगडोह) आणि लहू डोईफोडे (सोनुली) यांचा समावेश आहे.रिंगणातील उमेदवार (शहर)राजू लोखंडे,चेतना टांक, सुषमा चौधरी, प्रवीण भिसीकर, सुधीर राऊत,जगदीश ग्वालबंशी, परिणय फुके, नरेंद्र बोरकर, सतीश होले, निर्मला बावणे, स्वाती आकतकर, साधना बरडे, मंगला गवरे, दिव्या धुरडे, अश्विनी जिचकार, प्रगती पाटील, अल्का दलाल, सुरश जग्यासी, दीपक कापसे, संजय महाकाळकर, अरुण डवरे, रेखा बारहाते, प्रशांत धवड,अभिषेक शंभरकर आणि मुरलीधर मेश्राम.रिंगणातील उमेदवार (ग्रामीण)रवींद्र चिखले, प्रवीण खाडे, देवराव कडू, संदीप घिये, विजय निकोसे, मनीष कारमोरे,नीता पोटफोडे, रामेश्वर साठवणे,चंदा जुमडे, मोहन माकडे,कांता बावनकुळे,सुनील कोहळे, कैलाश वैद्य, फकिरा कुळमते, राजेंद्र दुधबळे, जितेंद्र चव्हाण.(प्रतिनिधी)