शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कॉलेजला हवे सुरक्षा कवच

By admin | Updated: November 24, 2015 06:07 IST

बदलत्या काळात सर्वच भाविनक बंध क्षीण होत आहेत. हीच गोष्ट दुर्दैवाने डॉक्टरी पेशातसुद्धा आली आहे. परिणामी, डॉक्टर

नागपूर : बदलत्या काळात सर्वच भाविनक बंध क्षीण होत आहेत. हीच गोष्ट दुर्दैवाने डॉक्टरी पेशातसुद्धा आली आहे. परिणामी, डॉक्टर व रु ग्णांचे संबंध बिघडत चालले आहेत. यातून डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहेत. या वर्षी राज्यभरातील मेडिकल रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांवर ३१ हल्ले झाले आहेत. याला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने डॉक्टरांना सुरक्षा पोचविण्यासाठी रुग्णालयांत सुरक्षा रक्षक वाढविण्याची मागणी केली होती. यावर नेमण्यात आलेल्या सुरक्षा आॅडिट समितीने राज्यभरातील १५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) अतिरिक्त ८२२ सुरक्षा रक्षक वाढविण्याचा अहवाल दिला आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयांमध्ये ६८३ सुरक्षा रक्षक जबाबदारी सांभाळत असून असुरक्षितेच्या वातावरणात निवासी डॉक्टर आपली रुग्णसेवा देत आहे.औरंगाबाद येथे ११ महिन्यात मेडिकलमध्ये कार्यरत असलेल्या निवासी डॉक्टरांवर सहा हल्ले झाले आहेत. नुकतेच केईएममध्ये दोन तर नांदेड येथे तीन हल्ले झाले आहेत. हल्ल्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. डॉक्टरांवरील हल्लेविरोधात कायद्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. या कायद्यात हल्लेखोरांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे, तीन वषार्ची सक्तमजुरी, ५० हजार रुपये दंड आणि मालमत्तेचे नुकसान झाल्यास दुप्पट वसुली करणे अशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र या कायद्याला मंजुरी मिळूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. सीसीटीव्ही व वॉकीटॉकी यंत्र वाढविण्याचाही प्रस्तावराज्यातील १४ मेडिकलमध्ये ३७१ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. समितीने यात वाढ करून ६६८ सीसीटीव्ही लावण्याचा अहवाल दिला आहे. सोबतच उपलब्ध ८८ वॉकीटॉकी यंत्रामध्ये वाढ करून ते २१० करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.