शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

महापौर दटके शेतकरी!

By admin | Updated: September 6, 2014 03:01 IST

महापालिकेचे ५१ वे नवनियुक्त महापौर प्रवीण दटके शेतकरी आहेत. वयाच्या ३४ व्या वर्षी महापौर होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.

नागपूर : महापालिकेचे ५१ वे नवनियुक्त महापौर प्रवीण दटके शेतकरी आहेत. वयाच्या ३४ व्या वर्षी महापौर होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर ते सर्वात तरुण महापौर आहेत.महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रभाकरराव दटके यांचे ते पूत्र आहेत. प्रवीण यांनी त्यांनी पॉलिटेक्निक पदविका घेतली आहे. पत्नी गृहिणी असून त्यांना एक मुलगी आहे. दटके यांनी भाजप युवा मोर्चाचे महासचिव, शहर अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, मनपातील सत्तापक्ष नेते आदी पदे भूषविली आहेत. दटके तिसऱ्यांना नगरसेवक म्हणून महाल भागातून निवडून आले. यापूर्वी त्यांनी पक्ष प्रतोत, मनपाच्या शिक्षण, बांधकाम तसेच जलप्रदाय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. मनपात अपक्षांचे गटनेते असलेले उपमहापौर मुन्ना पोकुलवार हे बांधकाम व्यवसायी आहेत. त्यांचा जन्म २४ जून १९५६ रोजी झाला. बीकॉम प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांना समाजसेवेची तसेच संगीताची आवड आहे. महापालिकेच अपक्ष नगरसेवकांना एकत्र करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.