सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या आगामी ‘मेरी कोम’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविवारी नागपुरात आली. तिच्या व्यस्ततेतून वेळ काढून तिने लोकमतच्या सहकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि चित्रपटाची माहिती दिली. या चित्रपटात काम करताना खूप शिकायला मिळाले, हा सारा प्रवासही तिने यावेळी उलगडला. याप्रसंगी संवाद साधताना तिची ही प्रसन्न मुद्रा.
मेरी कोम @ लोकमत
By admin | Updated: August 11, 2014 00:59 IST