शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा अर्थसंकल्प २ हजार कोटींच्या वर!

By admin | Updated: February 24, 2016 03:27 IST

पुढील वर्षात महापालिके ची निवडणूक आहे. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली जाणार असल्याने निवडणुकीपूर्वी

३१ मार्चपूर्वी सादर होणार : सरकारी अनुदानाचा मोठा वाटानागपूर : पुढील वर्षात महापालिके ची निवडणूक आहे. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली जाणार असल्याने निवडणुकीपूर्वी प्रभागातील विकास कामे करता यावीत यासाठी २०१६-१७ या वर्षाचा महापालिकेचा अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी सादर करण्याचा सत्तापक्षाचा मानस आहे. निवडणूक वर्ष असल्याने अर्थसंकल्प २००० कोटींचा टप्पा ओलांडणार असल्याचे संकेत सत्तापक्षातील नेत्यांनी दिले आहे. ५ मार्चला स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंनर बंडू राऊ त यांना अर्थसंकल्पाची तयारी करावी लागणार आहे. विद्यमान स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी महापालिकेचा सन २०१५-१६ या वर्षाचा १९६५.१२ कोटीचा अर्थसंकल्प मांडला होता. परंतु एलबीटी रद्द करण्यात आल्याने गेल्या वर्षात महापालिकेला बिकट आंिर्थक परिस्थितीला सामोरे जावे लागले. याचा विकास कामांवरही परिणाम झाला. परंतु आता एलबीटीच्या अनुदानात राज्य सरकारने वाढ केली आहे. मालमत्ता व नगर रचना विभागाच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याने त्यामुळे पुढील वर्षाचा अर्थसंकल्प २००० कोटींहून अधिक राहणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. एलबीटीच्या मोबदल्यात पुढील वर्षात सरकारकडून ६०० कोटींचे अनुदान अपेक्षित आहे. गेल्या वर्षी ४५० कोटींचे अनुदान गृहित धरण्यात आले होते, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानात वाढ अपेक्षित आहे. तसेच मागील काही वर्षांचा विचार करता दरवर्षीच्या अर्थसंकल्पात १५० ते २५० कोटींनी वाढ झालेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या १९६५ कोटींच्या अर्थसंकल्पात १०० ते १५० कोटींची वाढ करण्यात येईल, असे संकेत सत्तापक्षाने दिले आहे. प्रस्तावित कामे नगरसेवक ांना पूर्ण करता यावीत यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यावर भर दिला जाणार आहे. यात प्रामुख्याने मूलभूत सुविधांचा समावेश राहणार आहे. (प्रतिनिधी)