शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

महेशचंद्र पंडित यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

महेशचंद्र पंडित (८७, रा. अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. मयुर पुनवटकर () मयुर मनोज ...

महेशचंद्र पंडित (८७, रा. अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मयुर पुनवटकर ()

मयुर मनोज पुनवटकर (२९, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय परतेकी

विजय विठ्ठल परतेकी (४५, रा. महाकालीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजया आस्कर

विजया वसंत आस्कर (७०, रा. न्यू ओमनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नलिनी चुक्केवार

नलिनी चंद्रकांत चुक्केवार (८०, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शुभम सोमकुंवर

शुभम राजू सोमकुंवर (२६, रा. त्रिशरण चौक) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विलास चिंचनीकर

विलास प्रभाकर चिंचनीकर (६६, रा. ओंकारनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

स्वाती गट्टेवार

स्वाती प्रकाश गट्टेवार (४६, रा. दीपकमल ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

यशोदा बुटके

यशोदा गोविंदा बुटके (७६, रा. मारोतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ताराबेन चोपडा

ताराबेन कमलचंद चोपडा (७६, रा. सतनामीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुशीला राजू पोहणे (४६, रा. न्यू डायमंडनगगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

किशोर साहू

किशोर साहू (७०, रा. वाठोडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विनोद वाडेकर

विनोद बाबुराव वाडेकर (४१, रा. श्रीकृष्णनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रिंकू वाकलकर

रिंकू गणेश वाकलकर (३०, रा. ठवकरवाडी, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अरुण नेरले

अरुण रामचंद्र नेरले (६० रा. टिमकी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राधेश्याम जोशी

राधेश्याम कन्हैयालाल जोशी (८७, रा. गवळीपुरा, सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वंदना सालोडकर

वंदना पांडुरंग सालोडकर (४५, रा. आसोला) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील भोजने

सुनील भीमराव भोजने (३६, रा. तेल्हारा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शेखर भोंडे

शेखर वसंतराव भोंडे (४५, रा. जोशीवाडी, गोपालनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मैनाबाई बोरकर

मैनाबाई अभिमान बोरकर (८३, रा. चैतन्यनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जगजितसिंग मुलतानी

जगजितसिंग निशांतसिंग मुलतानी (५०, रा. बाबा बुद्धाजीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विमल ठाकरे

विमल डोणू ठाकरे (६८, रा. राणी दुर्गावतीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.