शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा आंघोळ करताना व्हिडिओ बनविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST

सोशल मीडियावर फोटो व्हायरल : अल्पवयीन आरोपीचे कुकृत्य लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अल्पवयीन आरोपीने शेजारची तरुणी आंघोळ करत ...

सोशल मीडियावर फोटो व्हायरल : अल्पवयीन आरोपीचे कुकृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अल्पवयीन आरोपीने शेजारची तरुणी आंघोळ करत असताना तिचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनविला. या व्हिडिओतील फोटोचे स्क्रीन शॉट घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. आरोपी १७ वर्षांचा आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक २२ वर्षीय तरुणी सोमवारी सायंकाळी आंघोळ करत असताना आरोपीने तिचा लपून छपून व्हिडिओ बनविला. या व्हिडिओतील फोटोचे मोबाईलवर स्क्रीन शॉट घेऊन ते फोटो त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले. हा संतापजनक प्रकार उघड झाल्यानंतर मुलीच्या चुलत भावाने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी लगेच धावपळ करून आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता आरोपी १७ वर्षाचा अर्थात अल्पवयीन असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला सूचनापत्र देऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

--