शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला प्रियकराने पळवून नेले

By admin | Updated: May 8, 2016 03:00 IST

एकदा शेवटची भेट घेण्याची गळ घातल्याने भेटायला आलेल्या प्रेयसीला प्रियकराने पळवून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास सिनेमॅक्ससमोर घडली.

मित्राची तक्रार : सीताबर्डीत गुन्हा दाखल नागपूर : एकदा शेवटची भेट घेण्याची गळ घातल्याने भेटायला आलेल्या प्रेयसीला प्रियकराने पळवून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास सिनेमॅक्ससमोर घडली. तरुणीच्या दुसऱ्या एका मित्राने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस आरोपी आणि तरुणीचा शोध घेत आहेत.अंकित नानवाणी असे आरोपीचे नाव आहे. मूळची चिमूरजवळ राहणारी एक तरुणी त्याची प्रेयसी आहे. ती नागपुरात बी. फॉर्मला शिकते. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या संबंधात वितुष्ट आले. तेव्हापासून ते एकमेकांपासून दुरावले. दरम्यान, गुरुवारी सकाळपासून अंकितने तिला वारंवार फोन करून भेटायला बोलविले. तू आली नाहीस तर आत्महत्या करेन, अशी धमकीही दिली. त्यानुसार, तरुणी आपल्या गावातील एका मित्रासह इटर्निटी मॉलजवळ गुरुवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास अंकितला भेटायला आली. या दोघांनी काही वेळ गप्पा केल्या. त्यानंतर अंकितने तिला आपल्या स्प्लेण्डरवर बसवून महाराज बाग मार्गे निघून गेला. हा प्रकार पाहून तरुणीच्या मित्राने सीताबर्डी ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)३६ तासांपासून बेपत्ता अंकित आणि ती तरुणी गेल्या ३६ तासांपासून बेपत्ता आहे. त्या दोघांचे मोबाईलसुद्धा बंद आहे. त्यामुळे पोलिसांनी तिच्या वडिलांना बोलवून घेतले असून, त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. या दोघांच्या मित्र आणि नातेवाईकांकडेही चौकशी केली जात आहे.