शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; जाती, धर्माचे राजकारण केले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 11:53 IST

केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांची मोमीनपुरा येथे प्रचारसभा पार पडली.

ठळक मुद्देमोमीनपुऱ्यात नितीन गडकरींचे जोशात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांची मोमीनपुरा येथे प्रचारसभा पार पडली. मुस्लीमबहुल भागामध्ये गडकरी यांचे जोशात स्वागत करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी नागरिकांसमोर नागपुरातील विकासकामांचा आलेखच प्रस्तुत केला.या सभेला माजी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री शाहनवाझ हुसैन हेदेखील उपस्थित होते. विकास व सेवा करत असताना जात, पात, धर्म, भाषा यांना स्थान नसले पाहिजे. मी कधीही जाती, धर्माचे राजकारण केले नाही. नागपूरच्या प्रत्येक भागाचा विकास व्हावा हीच माझी प्राथमिकता असते. मध्य नागपुरातील प्रत्येक गल्ली व व्यक्तीला माझे काम माहिती आहे, असे गडकरी म्हणाले. नितीन गडकरी जे बोलतात ते करतात. त्यांच्यासारख्या नेत्यामुळे नागपूरचा कायापालट झाला आहे. देशाच्या प्रगतीतदेखील त्यांचे मौलिक योगदान आहे. त्यांच्या विचारातून नवीन भारत घडेल, असे हुसैन म्हणाले. यावेळी मुस्लीम समाजातील मान्यवर, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019