शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमुळे घरकुलाची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बेलाेना : शासनाच्या इंदिरा आवास याेजनेंतर्गत माेठ्या प्रमाणात घरकुल मंजूर केल्यानंतर गावांमध्ये बांधकाम सुरू झाले. परंतु, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बेलाेना : शासनाच्या इंदिरा आवास याेजनेंतर्गत माेठ्या प्रमाणात घरकुल मंजूर केल्यानंतर गावांमध्ये बांधकाम सुरू झाले. परंतु, लाॅकडाऊनमुळे साहित्य मिळेनासे झाल्याने घरकुलाची कामे ठप्प पडली आहेत. दुसरीकडे दुकाने बंदच्या सबबीखाली बांधकाम साहित्याची चढ्या दराने विक्री केली जात आहे. यामुळे लाभार्थींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एकीकडे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी छत तयार होईल का, हा प्रश्‍न घरकुलधारकांपुढे आहे. लाॅकडाऊनमुळे बेरोजगारी असल्याने उदरनिर्वाह कसा करावा, घरकुलाकरिता कुठून पैसा आणावा, हे मुद्दे प्रकर्षाने पुढे आले आहेत. यामुळे शासनाने या योजनेचा निधी वाढवून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. टाळेबंदीच्या आड बांधकाम साहित्याचे भाव माेठ्या प्रमाणात वाढले. यामुळे सिमेंट, लाेखंड आदी साहित्य खरेदी करताना लाभार्थींना आर्थिक समस्यांना सामाेरे जावे लागते. दुकाने बंद असल्याने दुकानदार याचा फायदा घेताना दिसत आहेत. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने कुणाकडे दाद मागावी, हा प्रश्नच आहे. दुसरीकडे गावांमध्ये घरकुलाचे बांधकाम सुरू असल्याने जागाेजागी रेती, विटा, साहित्य पडून आहे. मात्र, मजूर मिळत नसल्याने घरकुलाची कामे ठप्प आहेत.