शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

लिंगा बालिका हत्या प्रकरण; कळमेश्वर-ब्राह्मणी आज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 10:43 IST

कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे घडलेल्या चार वर्षांच्या बालिकेचे अपहरण, अत्याचार व निर्घृण खूनाच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज सोमवारी कळमेश्वर व ब्राह्मणी येथे बंद घोषित केला आहे.

ठळक मुद्देशहरात तगडा पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे घडलेल्या चार वर्षांच्या बालिकेचे अपहरण, अत्याचार व निर्घृण खूनाच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज सोमवारी कळमेश्वर व ब्राह्मणी येथे बंद घोषित केला आहे. गावातले वातावरण तणावाचे असून तरुण मुले घोषणा देत रस्त्यावर उतरली आहेत.काय आहे घटना?हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाची घटना ताजी असतानाच नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत एका चिमुकलीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीे. कळमेश्वर पोलीस स्टेशनपासून पंधरा किलोमीटरवरील लिंगा येथील संजय भारती रा नागपूर यांच्या शेतात या कुमारीचा (वय 5) मृतदेह सापडल्याची घटना घडली.प्राप्त माहितीनुसार लिंगा येथील चिमुकली धुर्वे ही आपल्या आजीच्या घरी जातो म्हणून घरून निघून गेली. परंतु दुस?्या दिवशी ती घरी न आल्याने तिच्या आईने तिच्या आजीची विचारपूस केली असता आजीने सांगितले की ती काल काही आली नाही त्यामुळे एकच तारांबळ उडत मुलीच्या कुटुंबाने मुलीचा शोधाशोध सुरू केला व सायंकाळी सहाच्या दरम्यान पोलीस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता असल्याची प्राथमिक रिपोर्ट दिली. याची दखल घेत कळमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस पाटील तसेच इतर युवकांनी मुलीचा रात्री शोध घेतला पण मुलगी कुठेही आढळून न आल्यामुळे पोलीस परत आले. आज दिनांक 8 डिसेंबरला सकाळी पोलीस पोलीस पाटील व लिंग येथील युवकांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आजूबाजूच्या शिवारात पाहणी केली असता गावाला लागून असलेल्या संजय भारती यांच्या तुरीच्या शेतात मुलीचा मृत्यूदेह गावातील पोलीस पाटील शंकर झाडे यांना दिसून आला यामध्ये प्राथमिक तपासात मुलीच्या तोंडात बोळा कुचकुण तिला कपाळाला दगडाला ठेचून मारण्यात आल्याचे दिसले. सावनेर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक साबरकर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत पोलीस अधीक्षक राकेश ओला सह शवन पथक फिंगर प्रिंट एक्सपोर्ट हे आले व त्यांनी संपूर्ण शिवाराची पाहणी केली, व मुलीचा मृतदेह नागपूर मेडिकल रुग्णालय येथे पोस्टमार्टम करता पाठविण्यात आला. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी