शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

लिलाबाई लोखंडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

लीलाबाई बिसेन लोखंडे (७०, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राधाकिशन भोजक राधाकिशन ...

लीलाबाई बिसेन लोखंडे (७०, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधाकिशन भोजक

राधाकिशन छोटुलाल भोजक (८२, रा. सादिकाबाद कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

उत्तमराव दाभणे

उत्तमराव श्रावण दाभणे (८०, रा. गणपतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश लाटकर

सुरेश तुकाराम लाटकर (६६, रा. हनुमान मंदिर, छावणी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजकुमार धनरे

राजकुमार मंगल धनरे (५२, रा. जुनी पारडी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रत्नमाला बोरकर

रत्नमाला मनोहर बोरकर (७४, रा. मिलिंदनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिला टेंभूरकर

शिला राजेश टेंभूरकर (६४, रा. इंदिरानगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकुबाई पराते

सकुबाई तुळशिदास पराते (८५, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वताबाई गौरखेडे

पार्वताबाई पांडुरंग गौरखेडे (७७, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांती दुबे

शांती केदारनाथ दुबे (८०, रा. सहयोगनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

छोटी आमरे

छोटी गयाप्रसाद आमरे (८०, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रभान टिपले

चंद्रभान नत्थूजी टिपले (७८, रा. नाईक तलाव) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रणय नंदेश्वर

प्रणय जागेश्वर नंदेश्वर (३०, रा. भानखेडा) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.