शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सीपीडब्ल्यूडी कॉलनी येथील खुनात जन्मठेप

By admin | Updated: December 31, 2016 03:02 IST

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत काटोल रोडवरील सीपीडब्ल्यूडी कॉलनी येथे झालेल्या एका तरुणाच्या खूनप्रकरणी

नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत काटोल रोडवरील सीपीडब्ल्यूडी कॉलनी येथे झालेल्या एका तरुणाच्या खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पप्पू ऊर्फ चंडिकाप्रसाद मोहनदत्त गौर (३५) रा. सीपीडब्ल्यूडी कॉलनी, असे आरोपीचे नाव आहे. रमण दुर्योधन मोहाडे (२५), असे मृताचे नाव होते. तो बोरगाव रोड येथील रहिवासी होता. प्रकरण असे की, १४ जुलै २०१३ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास पोलीस लाईन टाकळी येथे राहणारा अश्विन अशोक अवचार (२५) हा आपला मित्र रमण मोहाडे याला सोबत घेऊन पप्पू गौर याला भेटण्यासाठी सीपीडब्ल्यूडी कॉलनी येथे गेला होता. जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद होऊन पप्पू गौर याने रमणला खाली पाडून मारहाण केली होती. रस्त्याच्या बाजूला असलेल्या फरशीने त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा जागीच खून केला होता. अश्विन अवचार याच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी पप्पू गौर याला १५ जुलै २०१३ रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक सी. एम. गोडसे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक एस. आर. शर्मा, सहायक फौजदार रज्जाक शेख, नायक पोलीस सुनील कनोजे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)