शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या भेटीत मित्राजवळ रडला ?

By admin | Updated: August 13, 2016 02:12 IST

नेहमीप्रमाणे आज सकाळी अभिषेकने दिनेशला सकाळचा चहा, नाश्ता आणून दिला. त्यावेळी दिनेश खिन्न होता.

फरार डब्बा व्यापाऱ्याची आत्महत्या नागपूर : नेहमीप्रमाणे आज सकाळी अभिषेकने दिनेशला सकाळचा चहा, नाश्ता आणून दिला. त्यावेळी दिनेश खिन्न होता. त्याला दिलासा देत अभिषेक निघून गेला. त्यानंतर एका मित्रासह दुपारी १.३० ते २ च्या सुमारास जेवणाचा डबा घेऊन आला. नेहमीप्रमाणे त्याने दार ठोठावले. मात्र आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मित्राने बाजूच्या खिडकीच्या फटीतून डोकावून बघितले असता दिनेश गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे त्यांनी घरच्यांना कळविले. नंतर पोलिसांना सांगण्यात आले. फरार डब्बा व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची वार्ता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. हुडकेश्वर ठाण्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. दरम्यान, डब्बा व्यापाऱ्याच्या आत्महत्येची वार्ता उघड होऊन नये म्हणून पोलिसांनी रात्रीपर्यंत खबरदारी घेतली होती. कर्जदारांचा तगादा वाढला असतानाच पोलिसांच्या कारवाईचाही धाक असल्याने दिनेश गोकलानी या डब्बा व्यापाऱ्याची मानसिक स्थिती बिघडली होती. तो अलीकडे आपली व्यथा मित्रांना बोलूनही दाखवत होता. मित्र आणि नातेवाईक त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत होते. कोर्टातून जामीन मिळेल, अशीही आशा दाखवत होते.(प्रतिनिधी)