शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णराव बुजाडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:11 IST

सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी कृष्णराव बुजाडे (८२, रा. सुगत कॉलनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भैयाजी ...

सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी कृष्णराव बुजाडे (८२, रा. सुगत कॉलनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भैयाजी खोडे ()

भैयाजी तुकारामजी खोडे (७९, रा. प्रगतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निरंजन सोमकुंवर ()

निरंजन देवाजी सोमकुंवर (७१, रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिगांबर मेश्राम ()

साऊथ वेस्ट कॉन्व्हेंट व कॉलेजचे संचालक दिगांबर मेश्राम (६३, रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण साखरे ()

प्रवीण लक्ष्मण साखरे (४५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळसाबाई राहुडकर

तुळसाबाई भीमराव राहुडकर (६९, रा. भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभिलाष पाटील

अभिलाष सुनीलकुमार पाटील (२८, रा. जोगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रवींद्र मोहोड

रवींद्र मुरलीधर मोहोड (५३, रा. उदयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळशीराम निनावे

तुळशीराम सदाशिव निनावे (६९, रा. नाईकतलाव) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश झाम

राजेश हुकूमचंद झाम (५३, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुनित डंभारे

पुनित पुरुषोत्तम डंभारे (५५, रा. भुतेश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम कश्यप

कुसुम हरिनारायण कश्यप (७५, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरुषोत्तम किरणापुरे

पुरुषोत्तम रामकृष्ण किरणापुरे (४४, रा. सतरंजीपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरुण श्रीखंडकर

अरुण गणेश श्रीखंडकर (७४, रा. सक्करदरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमाजी मोहाडीकर

सोमाजी वामनराव मोहाडीकर (७०, रा. धन्वंतरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नानीबाई निखारे

नानीबाई कंचनदास निखारे (९१, रा. मस्कासाथ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामचंद्र शाहू

रामचंद्र चैतराम शाहू (६०, रा. विनोबाभावेनगर) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवंता इटनकर

शेवंता पुरुषोत्तम इटनकर (७३, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दामाजी दुधनकर

दामाजी श्रावणजी दुधनकर (७८, रा. योगेश्वरनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधाबाई पौनीकर

राधाबाई रामकिसन पौनीकर (९०, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राहुल अंबादे

राहुल प्रल्हाद अंबादे (४६, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधाबाई दुधपचारे

राधाबाई भास्कर दुधपचारे (७७, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय कांबळे

विजय आनंद कांबळे (६५, रा. पंचशिलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिरावंती साखरे

हिरावंती मोतीलाल साखरे (८०, रा. पंचशिलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमाबाई पाटील

उमाबाई सीताराम पाटील (८१, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद गजभिये

आनंद महागू गजभिये (७०, रा. संजय गांधी नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय गजघाटे

संजय डोमाजी गजघाटे (४८, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.