शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्या खंडाळ () निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:08 IST

कौशल्या गुलाबराव खंडाळ (७० रा. बजरंगनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पतंजली योग समितीचे ...

कौशल्या गुलाबराव खंडाळ (७० रा. बजरंगनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पतंजली योग समितीचे मीडिया प्रभारी मनोज खंडाळ यांच्या त्या आई होत. त्यांच्यापश्चात पती, तीन मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

विमलताई गाडेकर ()

सुप्रसिद्ध कवयित्री, समाजसेविका प्रा. विमलताई भगवान गाडेकर यांचे मुंबई येथे निधन झाले. चंद्रपूर व विदर्भातील अनेक सामाजिक व साहित्यिक चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांचे ‘ऋतुबंध’, ‘रमाईच्या जीवनावरील चंदनी दरवळ’ हे काव्यसंग्रह व ‘पार्टी’ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. अनेक वृत्तपत्रातून त्यांनी स्तंभलेखन केले. त्यांच्या पश्चात पती भगवान गाडेकर, मुलगा डॉ. हेमंत, जयंत मुलगी अर्चना व डॉ. मोना यांच्यासह बराच मोठा आप्तपरिवार आहे.

प्रभाकर बोरकर ()

प्रभाकर बोरकर (८२ रा. कोंढाली) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कोंढाळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्मल ठक्कर ()

निर्मल पांडुरंगजी ठक्कर (६१ रा. भालदारपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निशा रेहपाडे

निशा विनोद रेहपाडे (५३ रा. प्रभातनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गणेश पुडके

गणेश विठ्ठल पुडके (५४ रा. सर्वश्रीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संतोष पंडित

संतोष अशोक पंडित (४५ रा. वाठोडा) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जीजाबाई ठवळे

जीजाबाई मोरोतराव ठवळे (७५ रा. इंद्रनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवकी सोनकुसरे

देवकी रमेश सोनकुसरे (४० रा. बिनाकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लागुलाल ठक्कर

लागुलाल छगनलाल ठक्कर (८८ रा. विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नारायण कस्तुरे

नारायण श्रावण कस्तुरे (८४ रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुशिला चौधरी

सुशिला गिरजाशंकर चौधरी (७१ रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुलेखा मोंढे

सुलेखा रामराव मोंढे (७४ रा. शताब्दी चौक) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लक्ष्मी मेश्राम

लक्ष्मी बिसन मेश्राम (७३ रा. शिल्पकारनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनंदा कुकसे

सुनंदा रमेश कुकसे (५३ रा. साईनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

छन्नीबाई गुप्ता

छन्नीबाई रामदास गुप्ता (६५ रा. बजरंगनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हिराबाई शेंडे

हिराबाई दिलीप शेंडे (६३ रा. योगेश्वरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भास्कर देव

भास्कर मोरेश्वर देव (८५ रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ठमाबाई पराते

ठमाबाई चिंतामण पराते (९० रा. बिनाकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विनोद लांडगे

विनोद वासुदेव लांडगे (३८ रा. कीर्तीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.