शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

ज्याेती जोशी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST

ज्योती सुहास जोशी (६९, रा. शंकरनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोरमा पाठेकर मनोरमा तुळशीराम ...

ज्योती सुहास जोशी (६९, रा. शंकरनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोरमा पाठेकर

मनोरमा तुळशीराम पाठेकर (५८, रा. दिघोरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कंठीराम चकोले

कंठीराम महादेव चकोले (८०, रा. नरसाळा) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राकेश श्रीवास

राकेश किसनलाल श्रीवास (३६, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जमनाबाई पटेल

जमनाबाई करसनभाई पटेल (८४, रा. नेताजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनाली सारवे

सोनाली मंगेश सारवे (३३, रा. विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्या नौकरकर

विद्या श्रीधर नौकरकर (५६, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्वर बुराडे

ज्ञानेश्वर दलपत बुराडे (७०, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जमुनाबाई वलथरे

जमुनाबाई धानू वलथरे (७२, रा. जुना सुभेदार लेआउट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वेतालीना रामटेके

स्वेतालीना मंगेश रामटेके (३८, रा. रामटेकेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगेश बोरकर

मंगेश राधेश्याम बोरकर (३७, रा. जोगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर कुलसांगे

मधुकर जयराम कुलसांगे (८३, रा. जम्बुदीपनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमा भोयर

रमा हिराचंद भोयर (६०, रा. अवधूतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वताबाई उमाटे

पार्वताबाई गोविंद उमाटे (८६, रा. उप्पलवाडी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जीवन बागडे

जीवन रतन बागडे (८६, रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमला शेंडे

कमला किसन शेंडे (६५, रा. मायानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेषराव मोहोड

शेषराव बिसन मोहोड (५२, रा. रिपब्लिकननगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश शंभरकर

प्रकाश नारायण शंभरकर (५५, रा. विद्यानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जीत आनंद

जीत हंसराज आनंद (९१, रा. मिसाळ लेआउट) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरीश चरपे

हरीश अशोक चरपे (२३, रा. मानवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दशरथ कांबळे

दशरथ गुणाजी कांबळे (८१, रा. कुंदनलाल गुप्तानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सतीश दहिवले

सतीश रामाजी दहिवले (७०, रा. शेंडेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीलाबाई कटरे

लीलाबाई पांडुरंग कटरे (८०, रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.