शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जमनाधर मोर निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:09 IST

जमनाधर नरसिंगदासजी मोर (८७, रा. सिव्हिल लाइन) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात ...

जमनाधर नरसिंगदासजी मोर (८७, रा. सिव्हिल लाइन) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात पत्नी इंदूदेवी, मुलगा कमल व शरद आहे.

भय्याजी हळवे ()

भय्याजी माधवराव हळवे (७६, रा. श्रीकृष्णनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजया रोडे ()

विजया राजेंद्र रोडे (७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली आहेत.

दत्तूजी सहारे ()

दत्तूजी रामजी सहारे (५५, रा. जुनी शुक्रवारी, तेलीपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवेंद्र पुराणिक ()

देवेंद्र श्रीकृष्ण पुराणिक (६८, रा. वंजारीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हेमराज ढोणे ()

हेमराज मारोती ढोणे (७४, रा. वर्मा लेआऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भोजराज हेमने ()

भोजराज आत्माराम हेमने (५४, रा. न्यू सुभेदार) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघेल.

पुष्पा भागवत ()

पुष्पा मधुकर भागवत (८८, रा. कोथरुड) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्या ए.जी. ऑफिस नागपूरमधून सेवानिवृत्त झाल्या होत्या.

कुमुदिनी सोनेकर ()

कुमुदिनी वामनराव सोनेकर (८३, रा. खरबी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संजय तांबे

संजय श्यामराव तांबे (५३, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवेंद्र शर्मा

देवेंद्र मनोहरलाल शर्मा (४३, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

आनंदीबाई वारकर

आनंदीबाई लक्ष्मण वारकर (९०, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पन्नालाल कुमरे

पन्नालाल रामजी कुमरे (८५, रा. राणी दुर्गावतीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामदास सहारे

रामदास गोविंद सहारे (६५, रा. रमाईनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गोपाल कोटांगळे

गोपाल बापूजी कोटांगळे (६५, रा. अंगुलीमालनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुखदेव व्यास

सुखदेव बाबूलाल व्यास (९९, रा. न्यू ठवरे कॉलनी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजकुमार ठाकूर

राजकुमार छोटेलाल ठाकूर (५५, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

उदयसिंग पुरके

उदयसिंग अमरसिंग पुरके (७०, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महादेव दांडे

महादेव शेषराव दांडे (६२, रा. पांजरा कोराडी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुशीला इंगोले

सुशीला चंद्रभान इंगोले (रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पार्वताबाई भलावी

पार्वताबाई मणिराम भलावी (९६, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गणेश चालखोर

गणेश लक्ष्मण चालखोर (५३, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शैलेंद्रकुमार त्रिवेदी

शैलेंद्रकुमार त्रिवेदी (५८, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजू मदने

राजू भय्यालाल मदने (५७, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राधाबाई वाघाडे

राधाबाई भागवत वाघाडे (५२, रा. कोहळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शोभा शंभरकर

शोभा लक्ष्मण शंभरकर (५७, रा. कुकडे लेआऊट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शिवप्रसाद सोनी

शिवप्रसाद सूरजप्रसाद सोनी (६९, रा. हंसापुरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जगदीश गजभिये

जगदीश मधुकर गजभिये (५५, रा. राजाबाक्षा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

संजय डोरले

संजय गुलाबराव डोरले (४०, रा. हजारेवाडी, वकीलपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जितेंद्र इखार

जितेंद्र पुरुषोत्तम इखार (३३, रा. कळमेश्वर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पांडुरंग बोबडे

पांडुरंग चिंतामण बोबडे (८८, रा. राधाकृष्णनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रवींद्र रामटेके

रवींद्र गजानन रामटेके (७२, रा. भगवतीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्यामराव देशपांडे

श्यामराव सुदाम देशपांडे (७६, रा. कौशल्यानगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विनायक दाते

विनायक वसंत दाते (८२, रा. वसंत विहार, धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमला पुरके

कमला अर्जुन पुरके (६५, रा. तकिया धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कलावती कांबळे

कलावती हिरामण कांबळे (७२, रा. चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अश्विनीकुमार पडगेलवार

अश्विनीकुमार केशवराव पडगेलवार (४५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंदा धनवलकर

चंदा पद्माकर धनवलेकर (५४, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महेशकुमार नाईक

महेशकुमार नागोराव नाईक (८४, रा. बालाजीनगर विस्तार) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गिरजाबाई दलाल

गिरजाबाई रमेशचंद्र दलाल (६८, रा. बंगाली पंजा मस्कासाथ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मारोती राशेकर

मारोती तुकाराम राशेकर (८०, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ताराचंद रामटेके

ताराचंद बाजीराव रामटेके (७४, रा. नंदनवन, स्वातंत्र्यनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विकास मानापुरे

विकास देविदास मानापुरे (४७, रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जगदीशलाल मदान

जगदीशलाल दुलीचंद मदान (७३, रा. वर्धमाननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जनाबाई खापेकर

जनाबाई फकीर खापेकर (८०, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.