शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

जगदीशसिंग रेणू यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:08 IST

जगदीशसिंग रेणू (८१, रा. न्यू कॉलनी) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी ११.३० वाजता मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. ...

जगदीशसिंग रेणू (८१, रा. न्यू कॉलनी) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी ११.३० वाजता मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

बी.पी. पेटकर

केंद्रीय पेन्शनर्स समन्वय समितीचे महासचिव बी.पी. पेटकर (७३, रा. गिरीपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

शांताबाई खरळकर

शांताबाई मधुकरराव खरळकर (६४, रा. बँक कॉलनी, जुना सुभेदार लेआउट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

मांगीलाल शर्मा

मांगीलाल गोवर्धन शर्मा/सुुंठवाल (७५, रा. लकडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

राजेंद्र खंडाळ

ईगल स्पोर्टिंग क्लबचे क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र माणिकराव खंडाळ (५६) यांचे निधन झाले.

पुरुषोत्तम जोशी

पुरुषोत्तम देविदास जोशी (८०, रा. त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

शशिकांत भिशीकर

शशिकांत जागेश्वर भिशीकर (८०, रा. नागपूर) यांचे कर्जत, रायगड येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

गंगाराम धांडे

गंगाराम जागोबाजी धांडे (८३, रा. नवीन वस्ती, खापा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वता मेश्राम

बसपा कार्यकर्ते देवेंद्र मेश्राम यांच्या मातोश्री पार्वता खेमचंद मेश्राम (७४, रा. रामेश्वरी) यांचे निधन झाले. रविवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार केले जातील.

केसरीलाल विदावत

केसरीलाल भेरुलाल विदावत यांचे निधन झाले. फ्रेण्ड्स कॉलनी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, मुलगी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.

राजेंद्र राऊत

तेजस्विनी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक राजेंद्र मधुकरराव राऊत (४६, रा. कोराडी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

सरस्वतीबाई देशमुख

अ.भा. माळी महासंघाचे महानगराध्यक्ष मधुसूदन देशमुख यांच्या मातोश्री माजी सरपंच सरस्वतीबाई महादेवराव देशमुख (९२, रा. रुही पांझरी) यांचे निधन झाले. रुही पांझरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंदा विरूळवार

मंदा विजय विरूळवार (४५, रा. सतरंजीपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगन टाकळीकर

जगन गणपतराव टाकळीकर (६८, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंतराव नागपूरकर

वसंतराव गंगाधर नागपूरकर (८७, रा. तीन नल चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अलका शास्त्रकार

अलका वामन शास्त्रकार (६३, रा. व्यंकटेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठ्ठल वैद्य

विठ्ठल मोडकुजी वैद्य (७२, रा. सहकारनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठगनी साहू

ठगनी साहू (५३, रा. विजयनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुगंधीबाई वर्मा

सुगंधीबाई जगदीश वर्मा (७०, रा. गुलमोहरनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धर्मेंद्र गोंगोईकर

धर्मेंद्र अरुण गोंगोईकर (५७, रा. डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

किसन गिरडकर

किसन गोमाजी गिरडकर (८८, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश गोखे

सुरेश मुकुंदराव गोखे (५९, रा. एकमतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन धारपुरे

सुमन श्यामराव धारपुरे (६०, रा. नवीन म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.