शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जगदीश कोहळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:08 IST

जगदीश अंबादास कोहळे (४६, रा. कोहळे ले-आऊट, गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार ...

जगदीश अंबादास कोहळे (४६, रा. कोहळे ले-आऊट, गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

चेतन जाधव ()

चेतन रघुनाथ जाधव (३५, रा. शिवशक्तीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शशिकांत ढोबळे ()

शशिकांत कमलाकर ढोबळे (३५, रा. गणेशपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रफुल्ल फोपरे ()

प्रफुल्ल माणिकराव फोपरे (४८ रा. जोशीवाडी, कुकडे ले-आऊट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

विनायक सातपुते ()

विनायक सातपुते (६८, रा. सरस्वतीनगर) यांचे निधन जाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

प्रकाश हजारे ()

प्रकाश श्रीरामपंत हजारे (७०, रा. चिंतामणीनगरी-३) यांचे निधन झाले. ते संताजी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

आनंदराव लांडे ()

आनंदराव लांडे (७१, रा. पंडितनगर, हसनबाग) यांचे निधन झाले. ते अंबाझरी आयुध निर्माणीतून सेवानिवृत्त झाले होते.

यशवंत नारनवरे ()

यशवंत नारनवरे (८२, रा. आरटीओ) यांचे निधन झाले. ते आरबीआयमधून सहा. व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

विश्वनाथ काळे ()

विश्वनाथ दादाजी काळे (६१, रा. त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

सुमिता गोयनका ()

सुमिता श्यामसुंदर गोयनका यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रमिला क्षीरसागर

प्रमिला मनोहर क्षीरसागर (रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमलाबाई जांबुतकर

कमलाबाई विश्वनाथ जांबुतकर (रा. टेलिफोननगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वासुदेव सूर्यवंशी

वासुदेव दशरथ सूर्यवंशी (रा. वैभवनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शुभम चौके

शुभम धनराज चौके (मोतीलालनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक खेडेकर

अशोक मारोतराव खेडेकर (रतननगर, रमना मारोती रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रुपेश गजभिये

रुपेश पंजाब गजभिये (४४, रा. बाराद्वारी कापसी खुर्द) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राधा साहू

राधा बरनलाल साहू (७२, रा. गंगाबाग) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बिसन भुसारी

बिसन हरबाजी भुसारी (६६, रा. बालाजीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.