शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या फ्लॅटवर कर लावणे योग्यच

By admin | Updated: July 23, 2015 03:01 IST

रिकाम्या फ्लॅटवर कर लावण्याच्या अर्थमंत्र्यांच्या घोषणेचे जनमंचने स्वागत केले

अनिल किलोर : अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे सर्वसामान्यांना निवारा मिळेलनागपूर : रिकाम्या फ्लॅटवर कर लावण्याच्या अर्थमंत्र्यांच्या घोषणेचे जनमंचने स्वागत केले असून यामुळे २०२२ पर्यंत सर्वांना निवारा देण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य होणार असल्याचे जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड अनिल किलोर यांनी म्हटले आहे.अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे फ्लॅटमध्ये गुंतवणूक करणारे आयकर विभागाच्या कक्षेत येणार आहेत. आवश्यकता नसताना फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत असल्यामुळे फ्लॅटच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. नागरिकांना १०० चौरसफूटांचे घर घेणे अवघड झाले असून भ्रष्टाचारात कमविलेला पैसा फ्लॅटमध्ये गुंतविण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने शेअर मार्केटच्या डी मॅट अकाऊंटप्रमाणे प्रॉपर्टी इंडेक्स क्रमांक लागू करणे गरजेचे आहे. त्यासाठी जनमंचने पंतप्रधानांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत पत्रव्यवहार करून सातत्याने मागणी केली. परंतु कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. अर्थमंत्र्यांच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना निवारा देण्याचे उद्दिष्ट सफल होईल, असा विश्वास जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड अनिल किलोर यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)