‘इंट्रिया’ : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत ‘इंट्रिया’ या हिऱ्याच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ््याप्रसंगी उपस्थित लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘इंट्रिया’चे भागीदार हर्निश सेठ, पायल बावनकुळे, ‘इंट्रिया’च्या संचालक ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी, नीना जैन, दीपक देवसिंघानी, अनुजा छाजेड, चंचल शर्मा, रितु जैन, तारादेवी चोरडिया आणि किरण दर्डा. (वृत्त पान/२ )
‘इंट्रिया’ :
By admin | Updated: November 1, 2015 03:02 IST