शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

३० एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST

नागपूर : नागपूरसह देशाच्या सर्व विमानतळांवरून विदेशात जाणाऱ्या विमानांवर ३० एप्रिलपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. आधी ३१ मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय ...

नागपूर : नागपूरसह देशाच्या सर्व विमानतळांवरून विदेशात जाणाऱ्या विमानांवर ३० एप्रिलपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. आधी ३१ मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने बंद होती. परंतु कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशनने (डीजीसीए) ३० एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या विदेशासोबत करण्यात आलेल्या एअर बबल करारानुसार वंदे भारत अभियानांतर्गत विमानांचे संचालन होत आहे. दीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी असल्यामुळे विदेशात नोकरीसाठी किंवा रोजगार मिळविण्यासाठी गेलेले अनेक नागरिक अडकून पडले आहेत. बराच काळ आंतरराष्ट्रीय विमाने बंद असल्यामुळे नागपूरवरून कतार एअरवेजने आपले संचालन पूर्णपणे बंद केले. तर नागपूरवरून असलेले एअर अरेबियाचे शारजाह विमानही मे महिन्यापासून सुरु होण्याची शक्यता नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वर्षभरात कोणतेच आंतरराष्ट्रीय विमान जाऊ शकले नाही. अनलॉकनंतर राष्ट्रीय विमानांची संख्या पूर्ववत होत आहे. नागपूर विमानतळावरून दररोज ५४ विमानांचे संचालन होत आहे. लॉकडाऊनच्या पूर्वी नागपूर विमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या ६५ होती.