शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

एक बंदर ‘विद्यापीठ’ के अंदर

By admin | Updated: October 28, 2014 00:29 IST

एरवी विद्यार्थ्यांनी कितीही डोक आपटून आपली समस्या सांगितली तरी त्याला विद्यापीठाकडून थंडपणे प्रतिसाद दिला जातो. विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजाला वेग देणे भल्याभल्यांना जमले नाही.

नागपूर : एरवी विद्यार्थ्यांनी कितीही डोक आपटून आपली समस्या सांगितली तरी त्याला विद्यापीठाकडून थंडपणे प्रतिसाद दिला जातो. विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजाला वेग देणे भल्याभल्यांना जमले नाही. अनेक अधिकारी व प्राधिकरण सदस्य तर ‘हम किसीसे कम नही’ अशा तोऱ्यात वावरतात. परंतु जे बड्या लोकांना जमले नाही ते एका माकडाने करून दाखविले. गेल्या आठवडाभरापासून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात अक्षरश: धिंगाणा घालणाऱ्या या माकडाच्या धसक्याने प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. अखेर महानगरपालिकेच्या पथकाने या मर्कटाला सोमवारी सायंकाळी जेरबंद केले अन् सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात गेल्या आठवडाभरापासून माकड फिरत होते. तीन दिवसांपासून हे माकड अचानक चवताळले व त्याने काही कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. कर्तव्यावर असलेले कर्मचारी कृष्णा धुर्वे यांना तर जोरदार चावा घेऊन त्यांचा हात रक्तबंबाळ केला. त्यांना त्वरित इस्पितळात नेण्यात आले. यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये माकडाची दहशत आणखी पसरली. अखेर महानगरपालिका तसेच वनविभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आली.