शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

इंद्रजितसिंह मान यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:08 IST

इंद्रजितसिंह शेरसिंह मान (७२ रा. आनंदनगर, बिनाकी ले-आऊट) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. जया देवानी () ...

इंद्रजितसिंह शेरसिंह मान (७२ रा. आनंदनगर, बिनाकी ले-आऊट) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जया देवानी ()

जया पवन देवानी (५२ रा. जरीपटका) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा बुधवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून नारा घाटावर जाईल.

धनराज पेशवानी ()

धनराज गोविंदराम पेशवानी (५९ रा. सिंधी कॉलनी, मेकोसाबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

राजकुमार लालवानी ()

राजकुमार भगतमल लालवानी (६७ रा. सिंधी कॉलनी, मेकोसाबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता नारा घाटावर अंत्यसंस्कार होईल.

रिजूलबाई वीरानी ()

रिजूलबाई पेशुमल वीरानी (१०५ रा. कस्तुरबा गल्ली नंबर ३ जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

कोमलप्रसाद गौतम ()

कोमलप्रसाद गौतम (६७ रा. निकुंज प्लाझा, मंजिताना कॉलनी, गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुरुषोत्तम वराडे ()

पुरुषोत्तम वराडे (७० रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक टांक ()

अशोक टांक (७६ रा. आंबेडकर चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेंद्र व्यवहारे ()

राजेंद्र व्यवहारे (६८ रा. रेशीमबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते आरटीओ नागपूर ग्रामीणमधून अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

किशोर चरडे ()

किशोर महादेवराव चरडे (५२ रा. जुना कैलासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अरुण जगनाडे ()

अरुण पांडुरंग जगनाडे (६३ रा. राधानंदनगर, मानेवाडा रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमेशराव कोलारकर ()

रमेशराव महादेवराव कोलारकर (७८ रा. पांडे ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शोभा मते ()

शोभा नारायणराव मते (६० रा. सोमलवाडा, वर्धा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले आहेत.

अण्णाजी हनुमंते ()

अण्णाजी ऊर्फ नानाजी बालाजी हनुमंते (९२ रा. ऋषभ अपार्टमेंट, महावीरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते सैतवाल समाजातील प्रतिष्ठित नागरीक होते.

देवनाथ नांदूरकर ()

देवनाथ नांदूरकर (६३ रा. चिटणवीसनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली आहेत.

अरुणा बेलसरे ()

अरुणा प्रभाकर बेलसरे (७२ रा. रामदासपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आहे.

प्रमिला कुळकर्णी

प्रमिला मधुकर कुळकर्णी (९० रा. बँक कॉलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अमोल वालदे

अमोल बुधा वालदे (४७ रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

आशा फाळके

आशा नारायण फाळके (६३ रा. पिपळा रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महानंदा बारसागडे

महानंदा भीमराव बारसागडे (५५ रा. अंतुजीनगर, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुमित्रा भेंडे

सुमित्रा शंकरराव भेंडे (५५ रा. चिखली कळमना) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक मेश्राम

अशोक किसन मेश्राम (५८ रा. कळमना) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नलू शेंडे

नलू ज्ञानोबा शेंडे (५३ रा. चिमूरकर ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चिंतेश्वर बुरडे

चिंतेश्वर नारायण बुरडे (६३ रा. भाग्यश्रीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंद्रशेखर खापेकर

चंद्रशेखर महादेव खापेकर (३५ रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

इंदिरा ढोबळे

इंदिरा लक्ष्मण ढोबळे (७३ रा. श्रीकृष्णनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.