शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:13 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सभापती ...

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सभापती भारती पाटील, उज्ज्वला बोढारे, नेमावली माटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रकल्प संचालक विवेक ईलमे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर उपस्थित होते.

- मॉडेल मिल्स चाळ पुनर्वसन कृती समिती

मॉडेल मिल्स चाळ पुनर्वसन कृती समितीच्या वतीने गणेशपेठ येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. समितीचे अध्यक्ष राजेश खरे, ज्येष्ठ नागरिक हरदास नगरारे, महासचिव विनोद हेडाऊ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी सुभाष डहाट, रामकुमार बैस, प्रकाश सुखदेवे, अजय अडकणे, सुभाष नेतंनराव, प्रमोद सूर्यवंशी, विजय अडकणे, पुरुषोत्तम हिवराळे, अय्युब शेख, अर्पना भैसारे आदी उपस्थित होते.

- श्री ज्ञानेश्वर ठाकरे आयटीआय

श्री ज्ञानेश्वर ठाकरे आयटीआय, झिंगाबाई टाकळी व राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने आरोग्य सेविकांचा सत्कार करण्यात आला. महासंघाच्या पश्चिम नागपूर अध्यक्ष स्नेहल ठाकरे यांच्याहस्ते हा सत्कार झाला. यावेळी महासंघाच्या अध्यक्ष वृंदा ठाकरे, मीनाक्षी गतफने, शीतल शास्ते आदी उपस्थित होते.

- सिंधी हिंदी प्रायमरी स्कूल

पाचपावली येथील सिंधी हिंदी प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाला आशीनगर झोनच्या सभापती वंदना चांदेकर, सिंधी हिंदी विद्या समितीचे अध्यक्ष हरीश बाखरू, ईश्वर केसवानी, दीपक देवसिंघानी, प्रकाश सचदेव उपस्थित होते.

जवाहर विद्यार्थी गृह

संस्थेचे अध्यक्ष रमेश गिरडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शंकरराव भुते, मिलिंद माकडे, दिलीप तुपकर, प्रमोद महाजन, बालानंद टापरे, बबिता मेहर आदी उपस्थित होते.

- नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी

दिघोरी परिसरात कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. प्रकाश ढगे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम भिवापूरकर, डॉ. प्रदीप पटेल, नरेश गाडे, डॉ. वसंतराव राहाटे, मदन नागपुरे, भाऊराव ढोक, रत्नाकर सहारे, मनोज रामटेके, पल्लवी ढगे आदी उपस्थित होते.

समता सैनिक दल केंद्रीय प्रशिक्षण केंद्र, लावा

चिचोली येथील समता भूमी येथे आयोजित कार्यक्रमाला लीलाधर घोरमाडे, मयूर वैद्य, हिमांशू घोरमाडे, राम वैद्य, साई ठाकरे, अनुप घोरमाडे, संचित मिसाळ, ओंकार चौधरी, आदित्य घोरमाडे, निखिल चौधरी, महेश वैद्य, दर्शन सिंगारे, विशाल उघडे, वंश चौधरी, निखिल तेलंगे, राकेश येलेकार, तरुण गोमासे, सोनु चौधरी, विशाल चौधरी, विनोद सरोवरे आदी उपस्थित होते.