शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू वाहतूकदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:09 IST

जलालखेडा/काेंढाळी : पाेलिसांनी त्यांच्या हद्दीतील केलेल्या कारवाईमध्ये माेहफुलाच्या दारूची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्या दाेघांना ताब्यात घेत अटक केली. ...

जलालखेडा/काेंढाळी : पाेलिसांनी त्यांच्या हद्दीतील केलेल्या कारवाईमध्ये माेहफुलाच्या दारूची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्या दाेघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून एकूण ३ लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

जलालखेडा (ता. नरखेड) पाेलिसांनी जलालखेडा परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात त्यांनी काटाेलच्या दिशेने जाणारी एमएच-३२/सी-४९०० क्रमांकाची कार थांबवून झडती घेतली. त्या कारमधील रबरी ट्यूबमध्ये माेहफुलाची दारू आढळून येताच जालिंदरसिंग चंदासिंग भादा (२०, रा. काटाेल) यास अटक केली. त्याच्याकडून तीन लाख रुपयाची कार आणि ३६ हजार रुपयाची २४० लिटर माेहफुलाची दारू असा एकूण ३ लाख ३६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिसांनी सायखाेड (काेंढाळी) येथील पंजाब महादेव राऊत याला थांबवून त्याची झडती घेतली. त्याच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या दाेन डबक्यांमध्ये १० लिटर माेहफुलाची दारू आढळून आली. त्यामुळे पाेलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडून एक हजार रुपयाची दारू जप्त केली. या दाेन्ही प्रकरणात जलालखेडा व काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.