शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘आय लव्ह माय इंडिया’१४ ला

By admin | Updated: August 12, 2014 01:08 IST

लोकमत युवा नेक्स्ट, सखी मंच, जयहिंद फाऊंडेशन यांच्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘आय लव्ह माय इंडिया’ या देशभक्तीपर गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रमनागपूर : लोकमत युवा नेक्स्ट, सखी मंच, जयहिंद फाऊंडेशन यांच्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘आय लव्ह माय इंडिया’ या देशभक्तीपर गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ आॅगस्ट रोजी, रात्री ८ वाजता सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे लोढा थेरमॅक्स टीएमटी व आयएनआयएफडी हे सहयप्रायोजक आहेत.प्रसिद्ध गायक एम.ए.कादर, जीनत कादर आणि सारेगामाफेम रिना चंद्रा यांच्या सुमधूर गीतांनी हा कार्यक्रम रंगणार आहे. जयहिंद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा यांनी सांगितले, दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. देशाप्रति युवकांमध्ये समर्पित भावना निर्माण व्हावी, प्रेरणा मिळावी आणि राष्ट्रभक्तीचे चैतन्य निर्माण व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात येतो. यावेळी नृत्य आणि एकपात्री अभिनयही सादर करण्यात येईल. कार्यक्रमाला टीबीझेड, आर्या, वेदा, आॅरेंज अ‍ॅण्ड कॉटन, महावीर मेवावाला, मिनहाज एंटरटेनमेंट यांनी सहकार्य केले आहे. या कार्यक्रमाचे आकर्षण रिनी चंद्रा ही सारेगामाफेम गायिका असून गीत, संगीत आणि नृत्याचा देशभक्तीपूर्ण मनोरंजक खजिना या निमित्ताने दर्शकांना मिळणार आहे. कार्यक्रमाच्या मोजक्याच प्रवेशिका असून सखी मंच व युवा नेक्स्टच्या सदस्यांना सकाळी ११ वाजतापासून वितरित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी २४२९३५३ या क्रमांकावर संपर्क साधावा. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुदत्ता रामटेके, रिंकु जैन, श्रीकांत ढोलके, आशिष पांडे, लोकेश बरडिया, रितेश सोनी, आशिष दीक्षित, महेश कुकडेजा, कुमार डागा, अश्विन झवेरी, मनीष धडीवाल, निखिल वैभव, युगल विधावत व ऋषी कोचर सहकार्य करीत आहेत.(प्रतिनिधी)