महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून ‘यांना वेळच मिळत नाही’ अशी लाडिक तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता वेळोवेळी करीत असतात. मुंबईतील दोघांच्याही अतिशय व्यस्त दिनक्रमात निवांतपणाचे दोन क्षण सापडणे तसे कठीणच. पण, नागपुरात शुक्रवारी देशपांडे सभागृहात आयोजित कलारंगच्या नाट्यमहोत्सवात दोघांनीही हा योग साधला अन् मुख्यमंत्री आणि त्यांच्या सौ. गुजगोष्टीत असे रमले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून ‘यांना वेळच मिळत नाही’
By admin | Updated: November 12, 2016 02:47 IST