शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

महाठग निनावेने घातला पावणेपाच कोटींचा गंडा

By admin | Updated: November 9, 2016 02:57 IST

देशाच्या अनेक प्रांतातील धान्य व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घालणारा महाठग प्रवीण निनावे याच्या बनवाबनवीचे पुन्हा एक प्रकरण उघडकीस आले आहे.

जोधपूरमध्ये गुन्हा दाखल : राजस्थान पोलिसांनी केली अटक नागपूर : देशाच्या अनेक प्रांतातील धान्य व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घालणारा महाठग प्रवीण निनावे याच्या बनवाबनवीचे पुन्हा एक प्रकरण उघडकीस आले आहे. निनावेने राजस्थानमधील एका धान्य व्यापाऱ्याला स्वस्त भावाने साखर आणि धान्य देण्याची बतावणी करून पावणेपाच कोटींचा गंडा घातला. त्यामुळे राजस्थान पोलिसांनी मंगळवारी नागपुरात येऊन निनावेच्या मुसक्या बांधल्या.बाजारभावापेक्षा मोठ्या फरकाने स्वस्त धान्य, साखर विकत देण्याचे आमिष दाखवून विविध प्रांतातील व्यापाऱ्यांना निनावे आपल्या जाळ्यात ओढतो. व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने मागणी केलेल्या एकूण मालापैकी सुरुवातीला काही रकमेच्या धान्याचा पुरवठा करतो. त्यानंतर दोन कोटींच्या वर व्यापाऱ्याकडून आॅर्डर आल्यानंतर निनावे त्याची रक्कम स्वत:च्या खात्यात वळती करून घेतो आणि नंतर त्याला टाळणे सुरू करतो. प्रारंभी बाजारपेठेत भाववाढ झाली, रोखे बाजारात पैसे अडकले, अशी बतावणी करून त्या व्यापाऱ्यांकडूनपोलिसांची निनावेवर मात जोधपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दोनवेळा पोलीस पथक येथे येऊन गेले. मात्र, आधीच माहिती मिळाल्याप्रमाणे निनावे पोलिसांना सापडत नव्हता. निनावेने त्याच्या कार्यालयापासून काही अंतरावर गुप्त कॅमेरे लावल्याचे आणि पोलिसांची भनक लागताच पळून जाण्याची आधीच व्यवस्था करून ठेवल्याचे ध्यानात येताच जोधपूर पोलिसांनी त्याच्यावर मात करण्याची योजना आखली. त्यानुसार, जोधपूर पोलिसांनी निनावेच्या निवासस्थानापासून खबरे पेरले. सोमवारी खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक जैन आणि त्यांच्या बाऊंसरसह नागपुरात पोहचले. भल्या सकाळी या पथकाने निनावेच्या वर्धा मार्गावरील गजाजननगर, एफसीआय गोदामाच्या बाजूला असलेल्या कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात दबा धरला. तो कार्यालयात येऊन बसल्यानंतर काही वेळेतच पोलीस उपनिरीक्षक उमेशकुमार आणि त्यांचे चार सहकारी पोलीस तसेच जैन आणि त्यांचे एक डझनपेक्षा जास्त बाऊंसर निनावेच्या कार्यालयात धडकले. त्यांनी काही कळायच्या आतच निनावेच्या मुसक्या बांधल्या. त्याचा मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या राहुल जैन ऊर्फ खाबियालासुद्धा ताब्यात घेऊन धंतोली ठाण्यात नेले. तेथे पोलीस निरीक्षक राजन माने यांच्यासमोर निनावे आणि खाबियाची कागदोपत्री अटक दाखवली अन् हे पथक राजस्थानकडे निघून गेले.