शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत-मनसेच्या रक्तदान शिबिरात दात्यांची शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST

- शिवकालीन तुतारीने वाढविला जोश : तरुणांचा रक्तदानासाठी उत्साह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे ...

- शिवकालीन तुतारीने वाढविला जोश : तरुणांचा रक्तदानासाठी उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर राज्यभरात सुरू असलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तसंकलन महायज्ञात बुधवारी लोकमत व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दीनदयालनगर येथील राधेमंगलम सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात शंभर रक्तदात्यांनी आपले कर्तव्य बजावत रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आणि नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले.

सकाळी १० वाजेपासून सुरू झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार, लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, लाईफ लाईन ब्लड बँकेचे डॉ. हरीश वरभे व मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवकालीन पद्धतीने तुतारीच्या गगनभेदी ललकारीने स्वागत झाले आणि रक्तदात्यांमध्ये जोश संचारला. तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले आणि शिबिरास प्रारंभ करण्यात आला. शिबिरात ८१ रक्तदात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले तर १९ दात्यांनी थेट ब्लड बँकेत जाऊन आपले कर्तव्य पार पाडले आणि शिबिरातून शंभर रक्तदात्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे, जिल्हा संघटक सचिन धोटे, जिल्हा अध्यक्ष किशोर सरायकर व सतीश कोल्हे, महिला सेना शहर अध्यक्ष मनीषा पापडकर व संगीत सोनटक्के, विद्यार्थी सेनेचे आदित्य दुरगकर यांच्यासह अचला मेसन, उमेश बोरकर, महेश माने, शशांक गिरडे, अनिकेत दहिकर, पंकज खिच्ची, योगेश चनापे, कादर नान्ने, उमेश उतखेडे, राहुल वंजारी, दुर्गेश साकुळकर, अनिल पारखी, विपीन धोटे, मनीषा पराड, पराग भिलकरे, गौरव पुरी, समीर, सपन, शेषराव भाकरे, दीपक ठाकरे उपस्थित होते.

..................