नागपुरात पारा घसरल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. ऊब मिळण्यासाठी उनी कपडे घातले तरी शेकोटीची मजा काही औरच. शेकोटीजवळ बसून हात शेकताना गप्पांची मैफिल रंगते आणि वेळेचा पत्ताच लागत नाही.
हुडहुडी :
By admin | Updated: December 28, 2014 00:46 IST