शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कसे तुंबणार नाही पाणी ?

By admin | Updated: April 20, 2015 02:05 IST

ना विकास योजनेत समावेश ना अंमलबजावणी : २५० कोटीचा प्रस्ताव कागदावरच

राजीव सिंह नागपूरदेशभरातील ५ ‘टॉपटेन’ शहरात नागपूरचा समावेश होतो. येथील रस्ते, वीज, पाणी व हिरवळीकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे. परंतु शहरातील पावसाळी नाल्या निर्माण करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. यात प्रशासनाला अपयश आले आहे.१५ वर्षापूर्वी शहर विकास आराखडा (डीपी प्लान) अमलात आला. परंतु यात पावसाळी नाल्याचा साधा उल्लेखही नाही. पावसाळ्याच्या दिवसात शहरातील अनेक वस्त्यात पाणी शिरल्याने गंभीर परिस्थिती होते. अनेकदा शहर जलमय झाले. अशा घटनामुळे २००६ मध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानात(जेएनएनयूआरएम) शहरातील पावसाळी नाल्याचा २४५ कोटीचा प्रस्ताव देण्यात आला. परंतु हा प्रस्ताव कागदावरच आहे. त्याची अंमलबजावणी झालेली नाही.लोकमतने पावसाळी नाल्याची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. विकासाकडे दुर्लक्षघराच्या बांधकाम नकाशाला रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा असेल तरच मंजुरी दिली जाते. त्या प्रमाणे रस्त्ते निर्माण करताना पावसाळी नाल्या निर्माण करणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. या नाल्या मोठ्या नाल्याशी जोडण्याची गरज आहे. पावसाच्या पाण्याचा वापर क ृषीसाठी व्हावा, परंतु विकास आराखड्यात याकडे दुर्लक्ष झाले आहे.संजय कोपूलवारआर्किटेक्ट व टाउन प्लॅनर्स