शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंचे प्रकाश कुंभे यांच्या घरावर हल्ला

By admin | Updated: February 15, 2017 03:18 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियााचे नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे यांच्या घरावर काही अज्ञात असामाजिक तत्त्वाच्या लोकांनी हल्ला केला.

 अंगणात ठेवलेल्या कारची तोडफोड नागपूर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियााचे नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे यांच्या घरावर काही अज्ञात असामाजिक तत्त्वाच्या लोकांनी हल्ला केला. त्यांना शिवीगाळ करीत अंगणात ठेवलेल्या कारची तोडफोड केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री वकीलपेठ येथे घडली. प्रकाश कुंभे हे श्री आयुर्वेद महाविद्यालयासमोर वकीलपेठ येथे राहतात. सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास काही अज्ञात लोक त्यांच्या घरासमोर येऊन मोठमोठ्याने त्यांना अश्लील शिवीगाळ करू लागले. आवाज ऐकून कुंभे त्यांची पत्नी व मुलींना जाग आली. काही अनर्थ होण्याच्या भीतीने त्यांनी दार न उघडता खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा काही अज्ञात लोक त्यांना शिवीगाळ करीत असल्याचे दिसून आले. ते नशेत होते. काही वेळानंतर एका व्यक्तीने मोठा दगड उचलून अंगणात उभ्या असलेल्या त्यांच्या वॅगनार कारवर (एमएच ४९-बी-४७०९ ) यावर जोरात आदळला. यात त्यांच्या कारचे काच फुटले. यानंतर शिवीगाळ करीत ते फरार झाले. या घटनेमुळे कुंभे कुटुंबीय घाबरले आहेत. कुंभे यांनी इमामवाडा पोलीस स्टेशनला या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)