शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या दिवसात हॉटेलमधील सूट होताहेत हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 11:26 IST

ऑनलाईनवर अनेक हॉटेल्समधील सुट्स रिकामे दिसत असले तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे. रिसेप्शन काऊंटरवर गेल्यावर सुट हाऊसफुल असल्याचे कळत आहे. याची झळ निवडणुकीसाठी आलेल्या बाहेरगावातील अनेक राजकीय नेत्यांनाही बसत आहे.

ठळक मुद्दे ऑनलाईनवर चित्र वेगळेआगंतुकांना बसतेय झळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरव्ही शहरातील हॉटेल्समधील सुट्स बुकिंग करताच सहजपणे उपलब्ध होतात. मात्र सध्या निवडणुकीच्या दिवसात चित्र वेगळे आहे. ऑनलाईनवर अनेक हॉटेल्समधील सुट्स रिकामे दिसत असले तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे. रिसेप्शन काऊंटरवर गेल्यावर सुट हाऊसफुल असल्याचे कळत आहे. याची झळ निवडणुकीसाठी आलेल्या बाहेरगावातील अनेक राजकीय नेत्यांनाही बसत आहे.महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका २१ ऑक्टोबरला असून मतमोजणी २४ ला आहे. शहरातील सहा आणि ग्रागीण नागपूरमधील सहा अशा १२ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणांहून राजकीय मंडळीची ये-जा वाढली आहे. त्याच्या मुक्कामासाठी कार्यकर्ते हॉटेल्स शोधत असताना ही स्थिती पुढे आली आहे.शहरातील तारांकित हॉटेल्ससह अन्य लहान हॉटेल्समध्येही हीच स्थिती आहे. हॉटेल व्यवसायाशी संबंधित जाणकारांच्या माहितीनुसार, अनेक हॉटेल्समध्ये खोल्या खाजगी भागीदारी तत्त्वावर लीजवर देण्यात आल्या आहेत. यामुळे हॉटेल मालक आणि खाजगी भागीदारांमध्ये ठरल्यानुसार सुट्सची वाटणी झाली आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर, १०० खोल्यांच्या हॉटेलमध्ये खाजगी भागीदाराजवळ ४० आणि हॉटेल मालकाकडे ६० खोल्या असतील आणि हॉटेल मालकाकडील खोल्या बुक झाल्या असतील व खाजगी भागीदाराकडे खोल्या उपलब्ध असतील तर त्या ऑनलाईनवर रिक्त दाखविल्या जातात. रिसेप्शन काऊंटरवर विचारणा केल्यावर मात्र खोल्या नसल्याचे सांगितले जाते.निवडणूक प्रचारासाठी नेते, कार्यकर्ते मुक्कामी आहेत. प्रत्यक्षात शहरातील सर्वच हॉटेल्स हाऊसफुल नाहीत. ठराविक हॉटेल्समध्येच खोल्या बुक असल्याचे ऑनलाईनवर दिसत आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले असल्याने अनेकदा खोल्या रिकाम्या असूनही अन्य ग्राहकांना त्या देण्यास नकार द्यावा लागतो.- तेजिंदरसिंह रेणु, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019