शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना योद्धयांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST

केंद्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडीसेविका, आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांचा सबला बचत गटाच्या अध्यक्षा आरती देशमुख यांच्या हस्ते सत्कार ...

केंद्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडीसेविका, आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांचा सबला बचत गटाच्या अध्यक्षा आरती देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंगळवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात फ्रंटलाइन वर्कर्सने स्वत:चा जीव धोक्यात टाकून केलेले कार्य नेहमीच अनेकांच्या स्मरणात राहील, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, सभापती नीलिमा रेवतकर, सरपंच कैलाश निकोसे, ग्रामपंचायत सदस्य कीर्ती पेठे, अधीर चौधरी, सुरेश बारापात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडोपंत उमरकर, अतुल पेठे, सुधीर खडसे, सुभाष पाटील, दीपक चौधरी, डॉ.विघे, एकता पांडे, माजी उपसभापती वैभव दळवी, माजी पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर, माजी सभापती वसंत चांडक, गटविकास अधिकारी प्रशांत मोहोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विद्यानंद गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत वैखंडे, डॉ.कुरेशी, प्रताप वानखडे, गिरधर वरटकर, घनश्याम ठाकरे, प्रकाश टेकाडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

240821\img_20210824_160708.jpg

फोटो ओळी. सत्कारमुर्तीं सोबत आरती देशमुख, नीलिमा रेवतकर, कीर्ती पेठे.