शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

हितेंद्र हिरेखण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:08 IST

नागपूर : पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी व असोसिएशनचे उपाध्यक्ष हितेन्द्र रामभाऊ हिरेखन (५०, रा. नरेंद्र नगर ) यांचे अल्पशा ...

नागपूर : पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी व असोसिएशनचे उपाध्यक्ष हितेन्द्र रामभाऊ हिरेखन (५०, रा. नरेंद्र नगर ) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे.

उमेश कडू ()

भवन सायंटिफीक सर्व्हिसेसचे संचालक उमेश मनोहरराव कडू (६०, रा. पवारनगर, हुडकेश्वर राेड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन भाऊ आहेत.

कलावती अवचट ()

कलावती बाजीरावजी अवचट (६७, रा. जवाहरनगर, मानेवाडा राेड) यांचे निधन झाले. रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले आहेत.

प्रदीप पंचबुद्धे ()

प्रदीप महादेवराव पंचबुद्धे (५३, रा. अवधूतनगर, मानेवाडा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे.

शकुंतला दहाटे ()

शकुंतला भाऊदास दहाटे (८१, रा सन्याल नगर, नारी राेड) यांचे निधन झाले. नारी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप वानखेडे ()

मनपातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप बाबूराव वानखेडे (रा. श्याम नगर) यांचे निधन झाले. सहकार नगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आहे.

बाला नायर ()

बाला नायर (७३, रा. क्लाॅर्क टाऊन) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंड आहेत.

अविनाश भाेपळे

अविनाश महादेवराव भोपळे (५३, रा. नरेंद्र नगर) यांचे निधन झाले. ते पान मार्केट व्यापारी असोसिएशनचे सचिव व बारी समाज कार्यकारिणी सदस्य हाेते. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

प्रतिभा धुमाळ ()

प्रतिभा रत्नाकर धुमाळ (७७, रा. गव्हर्नमेंट प्रेस ले-आउट, जयताळा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा व दाेन मुली आहेत.

रश्मी गर्ग ()

डाॅ. रश्मि दिनेश गर्ग(६५, रा. वर्धमान नगर) दिल्ली येथे निधन झाले. दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी आहे.

चंदीबाई कृष्णानी ()

चंदीबाई किमतमल कृष्णानी (८७, रा. जुना बगडगंज, गराेबा मैदान) यांचे निधन झाले. हरीश कृण्णानी यांच्या आई हाेत. शांती नगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमानी जाधव ()

रमानी वसंत जाधव (८२, रा. सिव्हिल लाइन्स) यांचे निधन झाले. सिव्हिल लाईन्स येथील कब्रस्तानात अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा व नातवंड आहेत.

दुर्गा लांबट ()

दुर्गा दामोदर लांबट (५९, रा. अष्टविनायक काॅलनी, हुडकेश्वर राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती व मुलगा आहे.

ओमप्रकाश छाब्रा ()

डाॅ. ओमप्रकाश छाब्रा (९६) यांचे निधन झाले. विदर्भ ऑप्थॅल्मालाॅजी असाेसिएशनचे ते संस्थापक सदस्स व माजी अध्यक्ष हाेत. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दाेन मुली व नातवंड आहेत.

हनुमंतराव पेशने ()

हनुमंतराव मोतीरामजी पेशने (७४, रा. हिलटाॅप, पांढराबाेडी) यांंचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनायक शेगाेकार ()

डॉ. विनायकराव शेगोकार (७०, रा. व्यंकटेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीलिमा लुले ()

नीलिमा जयंत लुले (रा बजाज नगर) यांचे निधन झाले. सहकार नगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दाेन मुली आहेत.

शांताबाई तलमले ()

शांताबाई कृष्णराव तलमले (९०, रा. गंजीपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.