शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : विकारग्रस्त गर्भ पाडण्यासाठी आईची याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 21:52 IST

२२ आठवड्याचा विकारग्रस्त गर्भ पाडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी बुधवारी त्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर याचिकाकर्त्या महिलेची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करण्याचा आदेश मेडिकलच्या अधिष्ठात्यांना दिला. तसेच, येत्या २ ऑगस्ट रोजी मंडळाचा अहवाल सादर करण्यास सांगितले.

ठळक मुद्देवैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : २२ आठवड्याचा विकारग्रस्त गर्भ पाडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी बुधवारी त्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर याचिकाकर्त्या महिलेची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करण्याचा आदेश मेडिकलच्या अधिष्ठात्यांना दिला. तसेच, येत्या २ ऑगस्ट रोजी मंडळाचा अहवाल सादर करण्यास सांगितले.आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मंडळामध्ये गायनॉकॉलॉजीस्ट अ‍ॅन्ड ऑबस्टेट्रिक्स, पेडियाट्रिक्स, सोनोलॉजी, कार्डियालॉजी, पल्मोनोलॉजी, न्यूरोलॉजी, जेनेटिक्स, पॅथालॉजी इत्यादी विभागातील तज्ज्ञांचा समावेश राहणार आहे. याचिकाकर्तीला १ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मंडळासमक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर मंडळ याचिकाकर्तीच्या आवश्यक तपासण्या करून तिचा गर्भपात सुरक्षित आहे की असुरक्षित याचा अहवाल देईल. याचिकाकर्तीचा गर्भ २२ आठवड्याचा झाला आहे. वर्धा येथील सरकारी रुग्णालयात २९ जुलै रोजी करण्यात आलेल्या थ्रीडी स्कॅनमध्ये तिच्या गर्भाला हृदय व फुफ्फु साचे विकार व शरीर सुजलेले आढळून आले. त्यामुळे याचिकाकर्ती व तिच्या पतीने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. स्विटी भाटिया यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयpregnant womanगर्भवती महिला