शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

“संवाद संधींचा” माध्यमातून तरुणाईला मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : श्री दिगंबर जैन बघेरवाळ मंडळातर्फे “संवाद संधींचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ३० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : श्री दिगंबर जैन बघेरवाळ मंडळातर्फे “संवाद संधींचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ३० मे, ६ जून व १२ जून रोजी झालेल्या या उपक्रमात ऑनलाईन माध्यमातून नोकरी, व्यापार, व्यावसायिक क्षेत्रांमधील संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात शेकडो तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमामुळे बघेरवाळ समाजातील युवक व युवतींना तसेच त्यांच्या पालकांना आयुष्यातील पुढील करिअरची निवड करण्यासाठी छान उद्बो‌धन या व्यासपीठावरून मिळाले. देश-विदेशातील तज्ज्ञांनी या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण-तरुणींना करिअर व व्यावसायिक क्षेत्रांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागपूर शाखा अध्यक्ष सुधीर मिश्रीकोटकर, सचिव वैजेश पेंढारी, कोषाध्यक्ष निनाद नांदगांवकर, प्रकल्प प्रमुख प्रशांत पेंढारी, मिलिंद गहाणकरी, चंद्रनील जोगी, निलय जिंतूरकर, देवेंद्र आग्रेकर, निकिता देवलसी, पूनम खेडकर, रुपाली पेंढारी, विभास गहाणकर, क्षमा देवलसी, गझल गहाणकर, स्वाती पेंढारी, सोनाली नांदगावकर, नम्रता जैन, प्रियांक जोहरापूरकर, माधवी जैन, चैतन्य आग्रेकर, प्रियेश डोणगांवकर, अनुप खंडारे, व्दिपेंद्र जोहरापूरकर, अनिल जिंतूरकर, महेश पेंढारी, नीती गरिबे, परिमल खेडकर, शैलेश खेडकर, विलास जोहरापूरकर, स्नुषा खेडकर, कुणाल खेडकर, वर्षा जिंतूरकर यांनी परिश्रम घेतले.