शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी सरळ व व्यावहारिक असावा

By admin | Updated: November 7, 2016 02:46 IST

व्यापारी व व्यावसायिकांना कर भरण्यास सुविधा व्हावी आणि सुलभ व व्यावसायिक अशी जीएसटीची रचना असावी,

मेहाडिया यांचे प्रतिपादन : ‘एनव्हीसीसी’चे दिवाळी मिलननागपूर : व्यापारी व व्यावसायिकांना कर भरण्यास सुविधा व्हावी आणि सुलभ व व्यावसायिक अशी जीएसटीची रचना असावी, असे मत नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष प्रकाश मेहाडिया यांनी येथे व्यक्त केले. ‘एनव्हीसीसी’तर्फे दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन सिव्हिल लाईन्स येथील चेंबरच्या परिसरात शनिवारी करण्यात आले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग, अशोक धवड, जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक दुनेश्वर पेठे, प्रगती पाटील, सुनील अग्रवाल, दयाशंकर तिवारी, संदीप जोशी यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त जगताप, पोलीस निरीक्षक खांडेकर, गुलमोजावार, वैभव जाधव तसेच रफीक शेख, राजेंद्र पवार आणि चेंबरचे माजी अध्यक्ष बी.सी. भरतीया, दीपेन अग्रवाल, गोविंदलाल अग्रवाल, ताराचंद रावका, गोविंदलाल सारडा, रजनीकांत गरीबा, मथुराप्रसाद गोयल, प्रकाश वाधवानी, हेमंत खुंगर, जगदीश बंग यांच्यासह राजन अग्रवाल, नवलीन खुराना आणि अग्रसेन मंडळाच्या अध्यक्षा उर्मिलाबेन अग्रवाल यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि दुपट्टे देऊन सत्कार करण्यात आला. चेंबरचे मानद सल्लागार निखिल अग्रवाल, राजेश शाह, जयंत पेंढरकर, हरनिश गढिया आणि जुल्फेश शाह यांना सन्मानित करण्यात आले. चेंबरशी संलग्न व्यावसायिक संघटनांचे अध्यक्ष व सचिवांचा सत्कार उपाध्यक्ष हेमंत गांधी, अर्जुनदास आहुजा, राजू व्यास आणि दिवाळी स्नेहसंमेलनाचे संयोजक अश्विन मेहाडिया यांच्या हस्ते करण्यात आले.संचालन सचिव जयप्रकाश पारेख व सहसचिव फारुकभाई अकबानी यांनी आभार मानले. यावेळी सचिन व सुरभी ढोमणे यांच्यातर्फे संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमात चेंबरचे कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव रामअवतार तोतला, संजय के. अग्रवाल, अभय अग्रवाल, अभिषेक झा, गजानन गुप्ता, ज्ञानेश्वर रक्षक, प्रभाकर देशमुख, कमलेश समर्थ, लक्ष्मीकांत अग्रवाल, मनोज लटूरिया, महेशकुमार कुकडेजा, निखिलेश ठक्कर, प्रताप मोटवानी, राजेश ठक्कर, राजू माखिया, रवींद्र गुप्ता, संजयराज मोढ सराफ, सतीश बंग, शंकर सुगंध आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)