शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मजदूर संघाद्वारे शिवरायांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:25 IST

सावनेर : भारतीय काेळसा खदान मजदूर संघाच्यावतीने (बीएमएस) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ...

सावनेर : भारतीय काेळसा खदान मजदूर संघाच्यावतीने (बीएमएस) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृशक्ती कल्याण केंद्र अनाथालयाच्या पदाधिकारी विजया जोशी हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून बीएमएस वेकोलि प्रभारी शिवदयाल बिसंदरे, वेकोलि समिती सदस्य सुनील मिश्रा, संघटनेचे महामंत्री आशिष मूर्ती उपस्थित हाेते. संघटनेच्या गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विजया जाेशी यांचा गाैरव करण्यात आला. लाेकवर्गणीतून जमा केलेला निधी त्यांच्या सुपूर्द करण्यात आला. अतिथींनी शिवरायांच्या जीवनकार्यावर भाषणांमधून प्रकाश टाकला. प्रसन्न बरलिंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला वेकाेलि अधिकारी, कर्मचारी, कामगार मसेच मजदूर संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित हाेते.