शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

बसपातर्फे महामानवास अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:05 IST

यावेळी बसपा चे प्रदेश महासचिव प्रा. भाऊ गोंडाने, यांच्यासह उत्तम शेवडे, संदीप मेश्राम, विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, अभिलेश वाहने, ...

यावेळी बसपा चे प्रदेश महासचिव प्रा. भाऊ गोंडाने, यांच्यासह उत्तम शेवडे, संदीप मेश्राम, विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, अभिलेश वाहने, चंद्रशेखर कांबळे, विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, चंदा सोमकुवर, कमल पाटील, सतीश पानेकर, रोहित वालदे, योगेश लांजेवार, सुबोध साखरे, राष्ट्रपाल पाटील, शैलेंद्र नगरारे, सुमित जांबुलकर आदी उपस्थित होते.

बौद्ध क्रांती परिषद

बौद्ध क्रांती परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रमेश फुले यांच्या हस्ते संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संजय भगत, धीरज भंडारे, हारीफ काझी, तन्हा नागपुरे, विनोद शेवाळे, बंटी अलेक्झांडर, बबन जांभुळकर, सुमेध गवळे उपस्थित होते.

इंदोरा बुद्ध विहार

इंदोरा बुद्द विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळीी परिसरात रॅली काढण्यात आली. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, अमित गडपाले, नितीन गणवीर, अजय निकोसे, विजय इंदूरकर, संदीप कोचे, आनंद राऊत, रोशन उके, भंते नागघोष, नागसेन, धम्मबोधी, प्रज्ञाबोधी, भीमाबोधी, नागानंद, धम्मशील, महानाग, धम्मविजय, धम्मप्रकाश, धम्मदीप, विनयशील, कालीचरण घरडे, जगन तायडे, मुकेश उके, राजेश ढोक, राहुल डोंगरे, अमित हुमणे, मोंटू डोंगरे, नरेंद्र बागडे, हिमांशु जांभुळकर, जोगेंद्र जनबंधू, रजत कोटांगळे, प्रणय गजभिये आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन आघाडी

रिपब्लिकन आघाडीतर्फे संविधान चौक येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी विनायक जामगडे, घनश्याम फुसे, निरंजन वासनिक, संजय पाटील, दिनेश अंडरसहारे, विश्वास पाटील, संजय जीवने, रावसहेब ढेपे, सचिन गजभिये, परसराम गौरखेडे,छाया खोब्रागडे आदी उपस्थित होते.