शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

जैन संत जगदगुरु भट्टारक चारुकीर्ति स्वामींची सदिच्छा भेट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST

पेंढारी यांच्या निवासस्थानी संतोष जैन पेंढारी, सतीश जैन पेंढारी, सुनील जैन पेंढारी, ऋषभ जैन पेंढारी, स्मिता जैन पेंढारी, संगीता ...

पेंढारी यांच्या निवासस्थानी संतोष जैन पेंढारी, सतीश जैन पेंढारी, सुनील जैन पेंढारी, ऋषभ जैन पेंढारी, स्मिता जैन पेंढारी, संगीता जैन पेंढारी, नीता जैन पेंढारी आदिंनी जगदगुरु भट्टारक चारुकीर्ति स्वामीजी यांचे स्वागत केले. यावेळी स्वामी यांनी सर्व उपस्थितांना आशीर्वचन दिले. संबाेधित करताना संपूर्ण देशात कोरोना संक्रमणामुळे लोकं घाबरलेले आहे. सर्वांनी सरकारने दिलेल्या निर्देशाचे पालन करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात खूप चांगले काम केले आहे देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची निःशुल्क लस देत आहे. लस देणे म्हणजे औषधी दान देणे असल्याची भावना भट्टारक स्वामी यांनी व्यक्त केली. पं. मनोहरराव आग्रेकर, अभयकुमार पनवेलकर, अजय टक्कामोरे, हुकूमचंद सेठी, सुधीर आग्रेकर, अरविंद हनवंते, पंकज बोहरा, शशिकांत मुधोळकर, दिलीप राखे, मनोज बंड, प्रशांत मानेकर, डॉ. कमल पुगलिया, राजकुमार खेडकर, विनोद श्रावणे, अरुण पाटोदी आदी उपस्थित होते. भट्टारक स्वामी व त्यांचे सहकारी गुरुवारी सकाळी मध्य प्रदेशातील बीना बारासाठी रवाना झाले.