शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफ जवानांसोबत साधला गडकरींनी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

नागपूर : केंद्रीय मार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केंद्रीय रिझर्व सुरक्षा दलाच्या हिंगणा येथील कॅम्पवर जाऊन ...

नागपूर : केंद्रीय मार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केंद्रीय रिझर्व सुरक्षा दलाच्या हिंगणा येथील कॅम्पवर जाऊन जवानांसोबत आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने या केंद्रावरून करण्यात येत असलेल्या उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली. सीआरपीएफने ४५ हजार वृक्षलागवडीला संकल्प केला आहे. येथील वृक्षारोपण आणि जलसंवर्धनाचे कार्य उत्तम असल्याची पावती त्यांनी दिली.

या भेटीदरम्यान, गडकरी यांनी सीआरपीएफ कॅम्प परिसरात आयोजित शहीद हिंगोले गंगाराम किशन को-ऑपरेटिव्ह कॉपरेटिव्ह शॉपचे उद्घाटन केले. समारंभाला आ. समीर मेघे व महापौर दयाशंकर तिवारी, सीआरपीएफचे डीआयजी प्रशांत जांभुळकर प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी म्हणाले, व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान खडा पहारा देतात. त्यांना टोल नाक्यावर सूट मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ग्रीन नागपूरचे स्वप्न साकार करण्यासाठी नागपूरला जल, वायु व ध्वनी प्रदूषणापासून दूर ठेवण्याची गरज आहे. सीआरपीएफ गेट ते शिवणगाव इसासनी पर्यंत सिमेंट रोड बांधकामासाठी २५ कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी मिळाल्याची घोषणा त्यांनी केली. संचालन सहायक कमांडर आशुतोष कुमार यांंनी केले.

या दरम्यान, डीआयजी आय. लोकेंद्र सिंह, डीआयजी (मेडिकल) डॉ. संतोष कुमार मिश्रा, कमांडंट सुभाष चंद्र, करुण राय, उप कमांडंट संजय कुमार निर्मल, राहुल भसारकर, संकल्प मिश्रा, जनसंपर्क अधिकारी ग्रुप केंद्र प्रदीप द्विवेदी प्रामुख्याने उपस्थित होते.