शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मेणातून साकारले गडकरी

By admin | Updated: May 28, 2017 02:26 IST

नितीन गडकरी यांच्या लाईफस्टाईलचा अभ्यास करून मेणाचा पुतळा तयार केल्याची माहिती लोणावळा येथील सुनील’स सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम प्रा.लि.चे कलाकार सुनील कंडल्लूर

सुनील कंडल्लूर यांनी तयार केला पुतळा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नितीन गडकरी यांच्या लाईफस्टाईलचा अभ्यास करून मेणाचा पुतळा तयार केल्याची माहिती लोणावळा येथील सुनील’स सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम प्रा.लि.चे कलाकार सुनील कंडल्लूर यांनी लोकमतशी बोलताना दिली. गडकरी यांच्या मेण्याच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या निवासस्थानी खुद्द गडकरी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. गडकरी यांचा पुतळा त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास लोणावळा येथून नागपुरात आणला. तो आता वॅक्स म्युझियम येथे ठेवण्यात येणार आहे. पुतळा तयार करण्यापूर्वी गडकरी यांचे माप घेऊन त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. हुबेहुब पुतळा तयार करण्यासाठी तब्बल एक महिना लागला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रचिती देते, असे ते म्हणाले. म्युझियममध्ये महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. जवाहरलाल नेहरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, समाजसेवक अण्णा हजारे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांची पत्नी, क्रिकेटपटू कपिल देव, मोनालिसा, अमिताभ बच्चन, अमित शाह, सोनिया गांधी आदींसह अन्यचे मेणाचे पुतळे आहेत. सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर (परशा), अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांच्या पुतळ्याचे महिन्यापूर्वीच अनावरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोणावळा येथील सुनील’स सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम प्रा.लि.चे कलाकार सुनील कंडल्लूर यांनी तयार केलेल्या मेण्याच्या पुतळ्याचे अनावरण करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी.