शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा

By admin | Updated: December 4, 2015 03:23 IST

मुस्लिम समाजाला धर्माच्या नावावर नव्हे तर मागास व आर्थिक निकषावर व लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण देणे गरजेचे आहे.

आयोगांनी मांडले शासनापुढे समाजाचे विदारक दृश्यनागपूर : मुस्लिम समाजाला धर्माच्या नावावर नव्हे तर मागास व आर्थिक निकषावर व लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण देणे गरजेचे आहे. मुस्लीम समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात १५ टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने १६ डिसेंबर रोजी विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समितीचे विदर्भ विभाग अध्यक्ष अ‍ॅड. आसीफ कुरैशी यांनी पत्रपरिषदेत दिली. अ‍ॅड. कुरैशी शासन नेहमीच मुस्लीम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात भागीदारी करण्याची चर्चा करते. शासनाने नेमलेल्या अनेक आयोग व अभ्यासकांच्या समित्यांनी मुस्लीम समाजाच्या मागासलेपणाचे विदारक दृश्य अहवालाच्या माध्यमातून शासनापुढे मांडले आहे. मात्र समाजाची राजकीय क्षेत्रामध्ये होणारी गळचेपी व शासनाच्या दुजाभाव धोरणामुळे मुस्लीम समाज सातत्याने पिछाडला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे, गरिबीमुळे हा समाज शिक्षणात मागासला आहे. यावेळी अ‍ॅड. फरहद बेग, सय्यद आबीद अली, शहबाद सिद्दीकी, अजीज खान, अशरफ खान, असलमउल्ला, अहमदभाई बुटीबोरी, अहमद नानथ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)